General Knowledge Mix Test 223 | सामान्य ज्ञान टेस्ट 223 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 13/02/2025 1. पीपल्स डेली हे प्रसिध्द वृत्तपत्र कोणत्या देशाचे आहे? जर्मनी जपान चीन रशिया2. खालील पैकी कोणत्या वनस्पती चे पान संयुक्त पान आहे? चिंच वड धोतरा आंबा3. आवळा पेरू लिंबू संत्री यांच्या सेवनामुळे शरीराला …. जीवनसत्व मिळते अ इ ब क4. 14 वर्षा खालील बालकाला कामावर घेण्यास बंदी – या संबंधित कलम कितवे आहे? कलम 14 कलम 24 कलम 12 कलम 225. छत्रपती शिवाजी महाराज यांनी …. यांना शुद्ध करून पुन्हा हिंदू धर्मात घेतले आबाजी सोनदेव हंबीरराव मोहिते शिवा काशिद नेताजी पालकर6. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पात्रतेत 12 सप्टेंबर ….. नंतर तिसरे अपत्य असू नये अशी अट आहे 2011 2006 2010 20057. नेत्रगोलातील द्रवाचा दाब वाढला की ….. होतो. मोतिबिंदू द्रवबिंदू दवबिंदू काचबिंदू8. मोसाद ही कोणत्या देशाची गुप्तचर संघटना आहे? इराक इटली जर्मनी इस्त्राईल9. डिस्कवरी ऑफ इंडिया ‘ चे मराठी भाषांतर …. यांनी केले आहे कुसुमाग्रज प्रबोधनकार ठाकरे आचार्य अत्रे साने गुरुजी10. मूलभूत अधिकारांची संख्या किती आहे? 11 5 6 1011. फॉस्फरस या मुलद्रव्याची संज्ञा काय आहे? Ph Fh P F12. कोतवालाची नेमणूक करण्याचे अधिकार खालील पैकी कोणत्या अधिकाऱ्यास आहे? ग्रामसेवक तहसीलदार तलाठी सरपंच13. चतु:श्लोकी भागवत कोणी लिहिले आहे? संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत रामदास संत एकनाथ14. उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडलेला आहे? डाल्टन मोस्ले केप्लर डार्विन15. पुढीलपैकी कोणते मूलद्रव्य किरणोत्सारी आहे? क्लोरीन कार्बन रेडियम फ्लोरीन Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15