General Knowledge Mix Test 224 | सामान्य ज्ञान टेस्ट 224 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/02/2025 1. ॲडम स्मिथ यांना ….. चे जनक मानले जाते समाजशास्त्र जीवशास्त्र रसायनशास्त्र अर्थशास्त्र2. ….. व्या घटनादुरुस्तीनुसार पक्षांतर बंदी हा कायदा करण्यात आला 52 41 23 433. निती आयोगाची कोणत्या वर्षी स्थापना करण्यात आली आहे? 2014 2016 2015 20174. पश्चिम घाटातील प्रमुख डोंगर रांगा कोणत्या आहे? महादेव डोंगर रांगा सातपुडा रांगा सर्व हरिश्चंद्र बालाघाट रांगा5. खालीलपैकी कोणता पर्याय सस्तन सजीवाचा नाही? देव मासा कोंबडी मानव वटवाघुळ6. महाराष्ट्रात राष्ट्रीय विधी विद्यापीठ कोठे आहे? पुणे मुंबई औरंगाबाद नागपूर7. लोकसभा आणि राज्यसभा या दोन्हींच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षपद खालीलपैकी कोणाकडे असते? उपराष्ट्रपती पंतप्रधान राष्ट्रपती लोकसभा अध्यक्ष8. खालील पैकी कोणता पर्याय ‘ खोड ‘ आहे? गाजर बटाटा बीट मुळा9. बीटी कॉटन ही कापसाची जात …. चा प्रतिबंध करण्यासाठी शोधण्यात आली आहे तुडतुडा मावा बोंडआळी फुलकिडे10. नर्मदा बचाव आंदोलनाशी संबंधित व्यक्तिमत्व कोणते आहे? मेधा पाटकर किरण बेदी सुषमा स्वराज शीला दीक्षित11. शक्ती ही …… राशी आहे दोन्हीही अदिश सदिश यापैकी नाही12. पाकिस्तान हे नवे राष्ट्र ……. रोजी निर्माण झाले 16 ऑगस्ट 1947 15 ऑगस्ट 1947 14 ऑगस्ट 1947 13 ऑगस्ट 194713. खालीलपैकी कोणता पर्याय मवाळ नेत्यांच्या गटात बसणार नाही? फिरोज शहा मेहता अरविंद घोष गोपाळ कृष्ण गोखले सुरेंद्रनाथ बॅनर्जी14. भारतीय अवकाश कार्यक्रमाचे जनक म्हणून खालील पैकी कोणाला ओळखले जाते? डॉ के सिवन डॉ विक्रम साराभाई डॉ कलाम डॉ होमी भाभा15. चुंबकाच्या सजातीय ध्रुवामध्ये चुंबकीय ….. असते आकर्षण प्रतिकर्षण यापैकी नाही घर्षण Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
8
Police bharti test series