General Knowledge Mix Test 225 | सामान्य ज्ञान टेस्ट 225 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 15/02/2025 1. असंघटित क्षेत्रातील कामगारांना पेन्शन देणाऱ्या अटल पेन्शन योजनेचा खालीलपैकी कोण लाभ घेऊ शकत नाही? मंगलबाई – 38 वर्षे प्रिया – 19 वर्षे निखिल – 32 वर्षे श्यामराव – 75 वर्षे2. एका माणसाचे सैन्य असा उल्लेख लॉर्ड माऊंटबॅटन यांनी कोणाचा केला होता? महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस स्वा. सावरकर लोकमान्य टिळक3. पंचायत समिती स्तरावर प्रशासन किती विभागात विभागले आहे? 7 12 4 104. खालीलपैकी बिलियर्ड्स या खेळाशी संबंधित कोण आहे? यापैकी एकही नाही गीत सेठी आणि सीमा पूनिया पंकज अडवाणी आणि गीत सेठी पंकज अडवाणी आणि विकास गौडा5. शेअर बाजाराशी संबंधित प्रतिक म्हणून वापरले जाणारे दोन प्राणी खालील पैकी कोणते आहे? सिंह आणि हरीण बैल आणि अस्वल वाघ आणि बकरी कुत्रा आणि कोल्हा6. महात्मा फुले कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? नागपूर अहमदनगर अमरावती परभणी7. देवगिरी किल्ला …… कालीन आहे. राष्ट्रकूट सातवाहन यादव मौर्य8. महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठ ….. इथे आहे धुळे नाशिक अमरावती नागपूर9. भारतातील सर्वात पहिली मेट्रो रेल्वे …. या शहरातील आहे कोलकता हैदराबाद दिल्ली मुंबई10. खालीलपैकी कोणत्या पिकाला गोल्डन फायबर असेही म्हणतात? रेशीम ताग कापूस सर्व प्रकारची तेलबिया11. विसंगत घटक ओळखा हंगेरी रोम तेहरान बगदाद12. राज्यसभेबद्दल चुकीचे विधान निवडा सदस्यांची निवड अप्रत्यक्ष निवडणुकीने होते दर दोन वर्षांनी 2/3 सदस्य पदमुक्त होतात सदस्यांची निवड 6 वर्षांसाठी असते कधीही विसर्जित होत नाही13. DBT म्हणजे काय? DIRECT BANK TRANSFER DIGITAL BANK TRANSFER DIGITAL BENEFIT TRANSFER DIRECT BENEFIT TRANSFER14. संत नामदेव : कीर्तन :: संत एकनाथ : ? कथा पोवाडा भारुड प्रवचन15. गाव पातळीवर ….. ही कार्यकारी समिती असते. ग्रामपंचायत सरपंच समिती ग्रामसुरक्षा दल ग्रामसभा Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
7