General Knowledge Mix Test 226 | सामान्य ज्ञान टेस्ट 226 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 17/02/2025 1. एखाद्या झाडाचे वयमापन करायचे असल्यास काय बघायला पाहिजे? खोडावरील वर्तुळे एकूण फांद्या झाडाची उंची झाडाच्या मुळांची उंची2. भारतातील पहिला सौर- पवन प्रकल्प …. इथे आहे सिन्नर आळंदी देऊळगाव राजा रामटेक3. रांजण खळगे ही भौगोलिक चमत्कार असणारी रचना खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर औरंगाबाद नाशिक सोलापूर4. श्रीहरिकोटा हे भारतातील प्रमुख …… आहे. उपग्रह प्रक्षेपण केंद्र अणुविद्युत केंद्र क्षेपणास्त्र विकास केंद्र अणुचाचणी केंद्र5. गलगंड हा आजार …… च्या कमतरते मुळे होतो लोह फॉस्परस सोडियम आयोडीन6. सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश – न्या आर भानुमती न्या मीरासाहिब फातिमा बीबी न्या जानकी अम्मा न्या जी रोहिणी7. मतदाराचे वय 18 वर्षे निश्चित करण्यापूर्वी ते …. होते. 21 वर्षे 20 वर्षे 15 वर्षे 25 वर्षे8. अखिल भारतीय महिला काँग्रेसची स्थापना कोणी केली? सुचेता कृपलानी अरुणा असफ अली उषा मेहता सरोजिनी नायडू9. आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव 1870 मध्ये कोणी संमत केला होता? चेम्सफर्ड लॉर्ड मेयो लॉर्ड रिपन मोटेंग्यू10. भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयीकरण कोणत्या वर्षी झाले? 1953 1951 1853 185111. खालीलपैकी कोणत्या देशासोबत भारताची भू सीमा सर्वात कमी आहे? भूतान नेपाळ श्रीलंका अफगणिस्तान12. त्वचेच्या आवरणातील रंगद्रव्य या नावाने ओळखले जाते केसिन कॅरोटीन मेलॅलिन थायमिन13. नील आर्मस्ट्राँग ने चंद्रावर पाऊल ठेवले ते वर्ष कोणते होते? 1969 1983 1957 196114. माझे मागे येऊ नको – क्रियापद प्रकार ओळखा भावकर्तृक क्रियापद करणरूप क्रियापद उभयविध क्रियापद अनियमित क्रियापद15. ह्या खंडाचा शोध सर्वात शेवटी लागलेला आहे आफ्रिका ऑस्ट्रेलिया अंटार्क्टिका युरोप Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15/15