General Knowledge Mix Test 229 | सामान्य ज्ञान टेस्ट 229

1. महात्मा गांधी या व्यक्तिमत्वाचा विचार करता चुकीचे विधान ओळखा

 
 
 
 

2. पश्चिम बंगाल राज्यातील दुर्गापुर लोह पोलाद प्रकल्पासाठी कोणत्या देशाचे सहाय्य लाभले आहे?

 
 
 
 

3. खालीलपैकी कोणते इंधन वायू इंधन म्हणून ओळखले जाते

 
 
 
 

4. कॉफी उत्पादनात अग्रेसर असणारा देश कोणता?

 
 
 
 

5. भारताची अंतर्गत गुप्तहेर संस्था कोणती आहे?

 
 
 
 

6. नाबार्डची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे?

 
 
 
 

7. न्यायालयात भारत सरकारची बाजू खालीलपैकी कोण मांडेल?

 
 
 
 

8. DNA ची प्रतिकृती खालीलपैकी कोणी तयार केली आहे?

 
 
 
 

9. घटक राज्यांच्या निवडणुकीसाठी मतदार याद्या कोण तयार करतात?

 
 
 
 

10. विसंगत घटक ओळखा

 
 
 
 

11. ई- पंचायत सुरू करणारे पहिले राज्य कोणते?

 
 
 
 

12. पुस्तकातून एक परिच्छेद वाचून घेतला – या वाक्यातील मुख्य क्रियापद कोणते आहे ?

 
 
 
 

13. पन्हाळा हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात येतो?

 
 
 
 

14. सुभाष चंद्र बोस यांनी रेडिओ केंद्र स्थापन केले ते …. याठिकाणी होते

 
 
 
 

15. खालील पैकी कोणते ऐतिहासिक शहर सातवाहनांची राजधानी होते?

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

1 thought on “General Knowledge Mix Test 229 | सामान्य ज्ञान टेस्ट 229”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now