General Knowledge Mix Test 229 | सामान्य ज्ञान टेस्ट 229 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 21/02/2025 1. खालील पैकी कोणते ऐतिहासिक शहर सातवाहनांची राजधानी होते? पैठण अहमदनगर हैदराबाद औरंगाबाद2. पश्चिम बंगाल राज्यातील दुर्गापुर लोह पोलाद प्रकल्पासाठी कोणत्या देशाचे सहाय्य लाभले आहे? जर्मनी फ्रान्स रशिया ग्रेट ब्रिटन3. भारताची अंतर्गत गुप्तहेर संस्था कोणती आहे? NIA RAW LCB IB4. विसंगत घटक ओळखा वेग वस्तुमान लांबी आकारमान5. खालीलपैकी कोणते इंधन वायू इंधन म्हणून ओळखले जाते पेट्रोल एल पी जी कोक डीझेल6. घटक राज्यांच्या निवडणुकीसाठी मतदार याद्या कोण तयार करतात? प्राथमिक शिक्षक निवडणूक आयोग संबंधित तालुक्याचा आमदार पोलिंग एजंट7. सुभाष चंद्र बोस यांनी रेडिओ केंद्र स्थापन केले ते …. याठिकाणी होते तैवान नागासकी टोकियो बर्लिन8. पुस्तकातून एक परिच्छेद वाचून घेतला – या वाक्यातील मुख्य क्रियापद कोणते आहे ? वाचणे एकही नाही दोन्हीही घेणे9. महात्मा गांधी या व्यक्तिमत्वाचा विचार करता चुकीचे विधान ओळखा लोकमान्य टिळक यांना ते राजकीय गुरू मानत असे वकिली हा त्यांचा पहिला व्यवसाय होता ग्रामराज्य ही त्यांच्या स्वप्नातील भारताची संकल्पना होती 1933 साली हरिजन सेवक संघाची स्थापना केली10. कॉफी उत्पादनात अग्रेसर असणारा देश कोणता? जपान फिलिपाईन्स श्रीलंका ब्राझील11. नाबार्डची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे? 1995 1984 1982 199112. DNA ची प्रतिकृती खालीलपैकी कोणी तयार केली आहे? रॉबर्ट हूक फेड्रिक मिशर वॉटसन आणि क्रिक रॉबर्ट व्हीटकर13. ई- पंचायत सुरू करणारे पहिले राज्य कोणते? गुजरात दिल्ली महाराष्ट्र राजस्थान14. पन्हाळा हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात येतो? कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा15. न्यायालयात भारत सरकारची बाजू खालीलपैकी कोण मांडेल? महान्यायवादी राष्ट्रपती महाधिवक्ता सरन्यायाधीश Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Police bharti