General Knowledge Mix Test 229 | सामान्य ज्ञान टेस्ट 229

1. ई- पंचायत सुरू करणारे पहिले राज्य कोणते?

 
 
 
 

2. भारताची अंतर्गत गुप्तहेर संस्था कोणती आहे?

 
 
 
 

3. महात्मा गांधी या व्यक्तिमत्वाचा विचार करता चुकीचे विधान ओळखा

 
 
 
 

4. खालीलपैकी कोणते इंधन वायू इंधन म्हणून ओळखले जाते

 
 
 
 

5. नाबार्डची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे?

 
 
 
 

6. सुभाष चंद्र बोस यांनी रेडिओ केंद्र स्थापन केले ते …. याठिकाणी होते

 
 
 
 

7. पन्हाळा हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात येतो?

 
 
 
 

8. कॉफी उत्पादनात अग्रेसर असणारा देश कोणता?

 
 
 
 

9. विसंगत घटक ओळखा

 
 
 
 

10. घटक राज्यांच्या निवडणुकीसाठी मतदार याद्या कोण तयार करतात?

 
 
 
 

11. खालील पैकी कोणते ऐतिहासिक शहर सातवाहनांची राजधानी होते?

 
 
 
 

12. पश्चिम बंगाल राज्यातील दुर्गापुर लोह पोलाद प्रकल्पासाठी कोणत्या देशाचे सहाय्य लाभले आहे?

 
 
 
 

13. पुस्तकातून एक परिच्छेद वाचून घेतला – या वाक्यातील मुख्य क्रियापद कोणते आहे ?

 
 
 
 

14. DNA ची प्रतिकृती खालीलपैकी कोणी तयार केली आहे?

 
 
 
 

15. न्यायालयात भारत सरकारची बाजू खालीलपैकी कोण मांडेल?

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

1 thought on “General Knowledge Mix Test 229 | सामान्य ज्ञान टेस्ट 229”

Leave a Reply to Nikita washimkar Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now