General Knowledge Mix Test 236 | सामान्य ज्ञान टेस्ट 236 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 28/02/2025 1. साखर उसाबरोबरच …. पासून सुद्धा तयार होते. संत्री ज्वारी बीट मका2. 18, 14, 12 यांचा लसावि या तीन संख्यांच्या बेरजेच्या निमपटीच्या वर्गापेक्षा किती ने लहान असेल ? 212 253 242 2323. अभिजात भाषा हा दर्जा प्राप्त असणाऱ्या भाषांची संख्या ….. आहे. 22 6 10 84. पहिला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळवणारा खेळाडू खालीलपैकी कोण आहे? प्रकाश पदुकोण विश्वनाथन आनंद मिल्खासिंग खाशाबा जाधव5. खालील पैकी कोणता पर्याय योग्य आहे हवालदार < शिपाई < जमादार < उपनिरीक्षक शिपाई < जमादार < हवालदार < उपनिरीक्षक शिपाई < हवालदार < जमादार < उपनिरीक्षक हवालदार < जमादार < शिपाई < उपनिरीक्षक6. भारतातील एकूण खनिज उत्पादनाच्या …% इतके उत्पादन महाराष्ट्र राज्यात होते 25 18 10 47. खालील पैकी कोणत्या पुस्तकाचा समावेश डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथ – संपदा मध्ये करता येणार नाही? अनटचेबल इंडिया प्रोब्लेम ऑफ दि रुपी यापैकी एकही नाही दि अनटचेबल्स8. जेनेटिक्स ह्या शास्त्रात कशाचा अभ्यास केला जातो? रेणूंचा अणुंचा अनुवंशिकता सूक्ष्मजीव9. खालीलपैकी कोणता पुरस्कार साहित्य क्षेत्राशी संबंधित नाही? मॅन बुकर पुरस्कार साहित्य अकादमी पुरस्कार नोबेल पुरस्कार एबेल पुरस्कार10. गणेश वासुदेव जोशी हे …. या नावाने ओळखले जायचे आद्य शाहीर सार्वजनिक काका न्यायशास्त्री लोकहितवादी11. पहिल्या महायुद्धाचे तत्कालीन कारण …. च्या युवराजाची हत्या हे होते फ्रान्स ऑस्ट्रिया जर्मनी इटली12. कानपूर येथील उठावाचे नेतृत्व खालील पैकी कोणी केले होतो? बहादुर शाह जफर राणी लक्ष्मीबाई बेगम हजरत महल नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे13. सह्याद्री एक्सप्रेस कोणत्या दोन शहरांना जोडते? कोल्हापूर मुंबई सोलापूर मुंबई मुंबई पुणे कोल्हापूर गोंदिया14. बंगालची फाळणी …… च्या काळात झाली होती लॉर्ड डलहौसी लॉर्ड आयर्विन लॉर्ड कर्झन लॉर्ड वेलस्ली15. किसान घाट येथे … यांचे समाधी स्थळ आहे मोरारजी देसाई लालबहादूर शास्त्री जगजीवनराम चौधरी चरण सिंग Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Abhijat bhasha asnare sankya 11 aahe na sir m 6 kse utar