General Knowledge Mix Test 238 | सामान्य ज्ञान टेस्ट 238

1. खालीलपैकी कोणत्या वेदात संगीताविषयी माहिती आहे ?

 
 
 
 

2. भूतान या देशाची राजधानी कोठे आहे?

 
 
 
 

3. द्विभाषिक मुंबई राज्य कोणत्या वर्षी स्थापन झाले होते?

 
 
 
 

4. नई रोशनी ही योजना खालीलपैकी कोणत्या पर्यायाशी सुसंगत आहे ?

 
 
 
 

5. पंचायत समितीचे अंदाजपत्रक खालीलपैकी कोण तयार करतो?

 
 
 
 

6. चंद्राच्या ……. मुळे आपणास चंद्रकला दिसतात.

 
 
 
 

7. गांधीजींच्या स्वप्नातील भारत हा खालीलपैकी कोणत्या एका पर्यायाने व्यक्त करता येईल?

 
 
 
 

8. लियोनार्डो द विंची हा प्रसिद्ध …. होता.

 
 
 
 

9. मेंडेल ने आनुवंशिकता सिद्धांत मांडताना …… रोपावर प्रयोग केले.

 
 
 
 

10. भारताने आपले पहिले औद्योगिक धोरण खालील पैकी कोणत्या वर्षी जाहीर केले?

 
 
 
 

11. भारताने कोणत्या वर्षापासून अर्थव्यवस्थेत खाजगीकरण धोरण स्वीकारले?

 
 
 
 

12. क्ष किरण …. मधून आरपार जाऊ शकतात

 
 
 
 

13. शिलाई मशीन ची सुई हे …… गतीचे उदाहरण आहे.

 
 
 
 

14. भारतीय रिझर्व बँकेत गव्हर्नर आणि डेप्युटी गव्हर्नर यांची संख्या किती असते?

 
 
 
 

15. मानवी हृदयात अलिंदांची संख्या किती असते?

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

1 thought on “General Knowledge Mix Test 238 | सामान्य ज्ञान टेस्ट 238”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now