General Knowledge Mix Test 239 | सामान्य ज्ञान टेस्ट 239 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 03/03/2025 1. कोणता देश क्षेत्रफळानुसार भारतापेक्षा मोठा नाही ? इंग्लंड ब्राझील कॅनडा रशिया 2. आर्थिक आणीबाणीच्या काळात सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे वेतन कपात करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाला आहे संसद पंतप्रधान राष्ट्रपती सरन्यायाधीश 3. खालील पैकी कोणता जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्रात नाही? राणा प्रताप सागर खोपोली वैतरणा कोयना 4. चुकीची जोडी ओळखा सर्व योग्य आहेत भगतसिंह – लाहोर कट अनंतसिंग – चितगाव कट सुर्यसेन – काकोरी कट 5. सात बेटांचे शहर : मुंबई :: नवाबांचे शहर ? कानपूर लखनऊ सुरत वाराणसी 6. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में हैं ‘ हे प्रसिद्ध वाक्य कोणाचे आहे? इकबाल राम प्रसाद बिस्मिल चंद्रशेखर आझाद भगतसिंग 7. केदारनाथ हे ज्योतिर्लिंग खालील पैकी कोणत्या राज्यात येते? हिमाचल प्रदेश उत्तरांचल दिल्ली उत्तरप्रदेश 8. साधारणपणे पृथ्वीवरील भूभाग ….. % आणि पाणी ….% आहे 29 आणि 71 25 आणि 75 75 आणि 25 71 आणि 29 9. 1883 साली आलेले इलबर्ट बिल कशा संदर्भात होते? भारतातील अस्तित्वात असणारे संस्थाने खालसा करण्यासंबंधित भारतीय वृत्तपत्राना पुन्हा स्वातंत्र्य देण्यासंबंधित दुष्काळ संहिता जाहीर करण्यासंबंधित भारतीय न्यायाधीशांना युरोपियन आरोपींचे खटले चालवण्यासंबंधित 10. पंढरपूर मध्ये चंद्रकोरी सारखा आकार असल्यामुळे ….. नदीस चंद्रभागा असे देखील म्हणतात. इंद्रायणी भीमा तापी मुळा मुठा 11. खालीलपैकी कोणते कलम घटनात्मक उपाययोजनेशी संबंधित आहे? 23 28 32 51 12. सर्व संसर्गजन्य आजार हे साथीचे आजार आहे. काही साथीचे आजार हे दुर्धर आजार आहे. तर खालील पैकी काय बरोबर आहे? हे सर्व चूक आहे सर्व दुर्धर आजार संसर्गजन्य आजार आहे सर्व संसर्गजन्य आजार हे दुर्धर आजार आहे काही दुर्धर आजार हे साथीचे आजार आहे 13. लोकहितवादी यांनी प्रभाकर या …. तून शतपत्रे लिहिली मासिक दैनिक पाक्षिक साप्ताहिक 14. जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा कोठे आहे? फ्रान्स दुबई इटली इराण 15. साहित्य अकादमी पुरस्कार विजेती कादंबरी ‘ स्वामी ‘ खालीलपैकी कोणत्या लेखकाची साहित्यकृती आहे? रणजित देसाई बाबासाहेब पुरंदरे विश्वास पाटील वि स खांडेकर Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट History Test 13 History Test 12 History Test 11 History Test 10 History Test 09 । इतिहास टेस्ट 09
10