General Knowledge Mix Test 241 | सामान्य ज्ञान टेस्ट 241

1. ग्रामसेवकावर नजीकचे नियंत्रण खालीलपैकी कोणत्या अधिकार्‍याचे असते?

 
 
 
 

2. गोवळकोंड्याला अस्तित्वात असणारी सत्ता खालीलपैकी कोणती?

 
 
 
 

3. ग्रामसभा सुरू करण्यासाठी एकूण मतदाराच्या किमान …..% मतदार उपस्थित असले पाहिजे

 
 
 
 

4. कोणता ग्रह सूर्याच्या अगदी जवळ आहे?

 
 
 
 

5. मस्तानी तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे?

 
 
 
 

6. कापसासाठी ….. ही कसदार मृदा उपयुक्त असते

 
 
 
 

7. भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना खालीलपैकी कोणी केली?

 
 
 
 

8. ग्रीन टी ‘ चे सर्वाधिक उत्पादन घेणारा देश खालीलपैकी कोणता आहे ?

 
 
 
 

9. सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?

 
 
 
 

10. ग्रामसेवकाला निलंबित करण्याचा अधिकार …. यांना असतो

 
 
 
 

11. रीती भूतकाळातील क्रियापद कोणते?

 
 
 
 

12. 2011 सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे?

 
 
 
 

13. जर्मनी या देशाचे चलन खालीलपैकी कोणते आहे?

 
 
 
 

14. ब्रम्हगिरी इथे उगम पावणारी नदी खालील पैकी कोणती आहे?

 
 
 
 

15. राज्यात अपिलाचे अंतीम न्यायालय ….. हे आहे

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

1 thought on “General Knowledge Mix Test 241 | सामान्य ज्ञान टेस्ट 241”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now