General Knowledge Mix Test 247 | सामान्य ज्ञान टेस्ट 247 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 11/03/2025 1. खालील पैकी कोणते नाव सूर्याचे नाही? सुधाकर प्रभाकर दिवाकर सहस्रकर2. खालील पैकी कोणत्या जिल्ह्याला जिल्हा परिषद नाही? अहमदनगर औरंगाबाद जालना मुंबई3. जिल्हा परिषद अध्यक्षाना राजीनामा द्यायचा झाल्यास त्यांनी तो ….. कडे द्यायचा असतो. विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी जिल्हा पालक मंत्री मुख्य कार्यकारी अधिकारी4. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था खालील पैकी कोठे आहे? नाशिक पुणे नागपूर मुंबई5. सुभाषचंद्र बोस यांनी नजर कैदेतून विषयांतर करून ….. कडे प्रयाण केले. रशिया जर्मनी इटली जपान6. पोलीस पाटील म्हणून नियुक्त होण्यासाठी उमेदवाराचे किमान वय किती असावे लागते? 21 30 18 257. पद्मभूषण पुरस्कार मिळवणारे पहिले क्रिकेटपटू कोण आहे? कपिल देव सी के नायडू सुनील गावस्कर सचिन तेंडुलकर8. शिर्डी येथील प्रसिद्ध साईबाबा मंदिर कोणत्या प्रशासकीय विभागात आहे? नागपूर राहाता अहमदनगर नाशिक9. यशवंतराव चव्हाण हे …….. पहिले मुख्यमंत्री होते. दोन्ही ( 1 आणि 2 ) पर्याय योग्य आहेत भारताचे गृहमंत्री(3) द्विभाषिक मुंबई राज्याचे (2) स्वतंत्र महाराष्ट्राचे(1)10. खालीलपैकी कोणता शॉर्टकट अक्षरे बोल्ड करण्यासाठी वापरला जातो ? CTRL + D CTRL + B CTRL + A CTRL + C11. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत किती सदस्यांना नकाराधिकार प्राप्त आहे? 3 10 5 1512. हंगामी पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतात? ग्रामसेवक तहसीलदार सरपंच जिल्हाधिकारी13. नोबेल पुरस्कार दरवर्षी कोणत्या ठराविक दिवशी दिला जातो ? 11 नोव्हेंबर 12 जानेवारी 9 ऑगस्ट 10 डिसेंबर14. एक गुप्तहेर संघटना संशयितांचे पिन कोड (1) 423109 (2)423701 (3) 423001 हे अनुक्रमे (1) 92aj (2) 98ab (3) 91ab या प्रमाणे बदलून लपवून ठेवते. तर त्यांच्या नोंदवहीत 423107 हा पिन कोड कसा लिहिला जाईल? 92ah 93bk 91ch 92aj15. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? लॉर्ड माऊंटबॅटन लॉर्ड वेव्हेल सी राजगोपालाचारी पंडित नेहरू Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Good