General Knowledge Mix Test 253 | सामान्य ज्ञान टेस्ट 253

1. खालीलपैकी कोणत्या कारणासाठी राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली होती?  

 
 
 
 

2. पृथ्वीची त्रिज्या खालीलपैकी किती आहे?

 
 
 
 

3. चांगदेव पासष्टी ही कोणाची रचना आहे?

 
 
 
 

4. खालीलपैकी उसाचे सर्वाधिक उत्पादन घेणारा देश कोणता आहे?

 
 
 
 

5. नैनिताल हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?

 
 
 
 

6. योग्य जोडी ओळखा

 
 
 
 

7. वाचत आहे – हे क्रियापद कोणत्या प्रकारात येते?

 
 
 
 

8. 1948 पूर्वी भारताला सत्ता देण्याची घोषणा करणारे पंतप्रधान ऍटली कोणत्या पक्षाचे नेते होते?

 
 
 
 

9. खालील पैकी कोणत्या इंधनांचा उष्मा सर्वाधिक असतो ?

 
 
 
 

10. खालील पैकी कोणत्या ऑक्साइड चा वापर करून निळी काच तयार करण्यात येते

 
 
 
 

11. जिंकू किंवा मरू भारतभूच्या शत्रुसंगे युद्ध आमुचे सुरु – हे वाक्य कोणत्या रसाचे उदाहरण आहे

 
 
 
 

12. शरीरामध्ये कोणत्या वायूचे प्रमाण वाढल्यानंतर जांभळी येते?

 
 
 
 

13. माधव ज्युलियन यांचे मूळ आडनाव काय आहे?

 
 
 
 

14. व्यापारी बँकांचा अंतिम आधार असा उल्लेख …. चा केला जातो.

 
 
 
 

15. आधुनिक आवर्तसारणी मध्ये ( आडव्या ओळी ) आवर्तने किती आहे?

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

1 thought on “General Knowledge Mix Test 253 | सामान्य ज्ञान टेस्ट 253”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now