General Knowledge Mix Test 258 | सामान्य ज्ञान टेस्ट 258 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 22/03/2025 1. आयात निर्यातीसाठी वित्तपुरवठा करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या बँकेचे स्थापना करण्यात आली? SBI RBI NABARD EXIM 2. जगातील सर्वात जास्त हिऱ्याचे उत्पादन …. या देशात होते द आफ्रिका ब्राझील इजिप्त घाना 3. संगणकाच्या कीबोर्ड वर फंक्शन किज ( F1 F2… ) एकूण किती असतात ? 12 10 6 8 4. राष्ट्रीय छात्र सेना दिवस खालील पैकी कधी साजरा केला जातो? 1 ऑगस्ट 12 ऑगस्ट 6 डिसेंबर 23 नोव्हेंबर 5. भारतीय प्रमाणवेळ ही आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळेच्या …. आहे 5.30 तास मागे 4.30 तास पुढे 5.30 तास पुढे 4.30 तास मागे 6. नटराज मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? गुजरात आंध्रप्रदेश ओरिसा तमिळनाडू 7. संत गजानन महाराज मंदिर शेगाव हे कोणत्या जिल्ह्यात आहे? अमरावती बुलढाणा अकोला वाशिम 8. 2017 या वर्षी संगणक – इंटरनेट क्षेत्रात धुमाकूळ घालणाऱ्या व्हायरस चे नाव काय आहे? आय लव्ह यू वॉना क्राय ट्रोजन हॉर्स मॉरिस 9. फॉरवर्ड ब्लॉक ची स्थापना …… यांनी केली होती. रासबिहारी बोस डॉ आंबेडकर सावरकर सुभाषचंद्र बोस 10. भारतीय राज्यघटना परिदृढ आहे म्हणजे ….. केंद्र आणि घटक राज्यात अधिकारांची विभागणी केली आहे मध्यवर्ती स्थानी केंद्रशासन आहे राज्यघटनेत एकेरी न्यायव्यवस्था आहे राज्यघटनेत सहजासहजी बदल करता येत नाही 11. भारतीय सनदी सेवेचा जनक म्हणून …. यांना ओळखले जाते लॉर्ड मिंटो लॉर्ड वेलस्ली लॉर्ड हेस्टींग लॉर्ड कॉर्नवॉलिस 12. संगणकाची काम करण्याची क्षमता त्याच्या ….. वर अवलंबून असते कीबोर्ड प्रोसेसर मॉनिटर डेस्कटॉप 13. महाराष्ट्र राज्यात ……पंचायत राज व्यवस्था अस्तिवात आहे. त्रिस्तरीय द्वीस्तरीय बहुस्तरिय एकस्तरिय 14. परदेशात भारतातील राजदूत नेमण्याचे अधिकार कोणाला आहे? निवड आयोग पंतप्रधान राष्ट्रपती संसद समिती 15. बिटूमिनस हा कशाचा प्रकार आहे ? कोळसा अल्युमिनियम खनिज तेल लोह Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट History Test 13 History Test 12 History Test 11 History Test 10 History Test 09 । इतिहास टेस्ट 09
10