General Knowledge Mix Test 262 | सामान्य ज्ञान टेस्ट 262 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 27/03/2025 1. सावरकरांच्या क्रांतिकार्य शी संबंधित असणारी मित्रमेळा ही संघटना कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली? 1905 1895 1900 19022. महात्मा फुले यांनी आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात …. पासून केली अस्पृश्यता निर्मूलन राजकारण विधवा पुनर्विवाह स्त्री शिक्षण3. फ्लुरॉसिस कंकाली हा दातांचा आजार ….. अतिसेवनाने होतो. ड जीवनसत्त्व अ जीवनसत्त्व ब जीवनसत्त्व फ्ल्योरीन4. गोड चव जिभेच्या …. समजते टोकावर जिभेच्या कडावर मध्यभागी पाठीमागील बाजूवर5. राष्ट्रीय तानसेन पुरस्कार कोणत्या राज्य सरकारद्वारा दिला जातो? महाराष्ट्र उत्तरप्रदेश गुजरात मध्यप्रदेश6. सोने उत्पादनात अग्रेसर देश कोणता? फ्रान्स चीन अमेरिका भारत7. एकूण …. कला मानल्या जातात 100 9 25 648. खालील पैकी कोणते तंतू वाद्य नाही? वीणा सितार मृदुंग संतूर9. भारताच्या नकाशात पूर्व किनारी मैदान हे ….. च्या समांतर दाखवले जाते. अरबी समुद्र बंगालचा उपसागर हिंदी महासागर यापैकी नाही10. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोठे आहे? नाशिक ठाणे नांदेड पुणे11. न्यायालयीन खटल्यात राज्य सरकारची बाजू ….. मांडतो. राज्यपाल महाधिवक्ता नियंत्रक व महालेखापरीक्षक महान्यायवादी12. भारत चीन पाकिस्तान या तीनही देशातून वाहणारी नदी कोणती ? सतलज गंगा तापी सिंधू13. चुकीची जोडी ओळखा स्वामी दयानंद सरस्वती – आर्य समाज आत्माराम पांडुरंग तर्खडकर – प्रार्थना समाज सर सय्यद अहमद खान – मुस्लिम लीग स्वामी विवेकानंद – रामकृष्ण मिशन14. सिंह साठी प्रसिद्ध असणारे गिर नॅशनल पार्क खालील पैकी कोणत्या राज्यात येते? राजस्थान मध्यप्रदेश गुजरात उत्तराखंड15. मॅकमोहन लाईन कोणत्या दोन देशादरम्यान आहे? भारत – अफगाणिस्तान भारत – चीन भारत – बांगलादेश भारत – पाकिस्तान Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
11