General Knowledge Mix Test 264 | सामान्य ज्ञान टेस्ट 264 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 29/03/2025 1. कावीळ होऊ नये म्हणून कोणत्या विटामिन चे लसीकरण केले जाते? सी डी बी ए 2. असहकार चळवळीचा भाग असणारा मुळशी सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात झाला होता? नाशिक पुणे मुंबई नागपुर 3. अनंत लक्ष्मण कान्हेरे यांना ….. जिल्ह्याच्या कलेक्टर ची हत्या केल्यामुळे फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती औरंगाबाद पुणे मुंबई नाशिक 4. वस्तू आणि सेवा त्यांच्यावर खालीलपैकी कोणता कर लावला जातो? EXCISE DUTY GST WEALTH TAX INCOME TAX 5. हंटर कमिशन समोर साक्ष देणाऱ्या महिला समाज सुधारक खालील पैकी कोण आहेत ? रमाबाई रानडे पंडिता रमाबाई आनंदीबाई जोशी सावित्रीबाई फुले 6. मानवी विकास अहवालाच्या संकल्पनेमागे …. अर्थतज्ज्ञ महबूब उल हक यांचे योगदान आहे भारतीय बांगलादेशी पाकिस्तानी अमेरिकी 7. विधानपरिषदेवर शिक्षक मतदार संघातून किती सदस्यांची निवड केली जाते? एकूण 12 सदस्य Fri Jan 12 2024 00:00:00 GMT+0530 (India Standard Time) Sat Jan 06 2024 00:00:00 GMT+0530 (India Standard Time) Wed Jan 03 2024 00:00:00 GMT+0530 (India Standard Time) 8. होमगार्ड प्रभागाचा प्रमुख कोण असतो? महासमादेशक महानिरीक्षक उपअधीक्षक महासंचालक 9. सूर्य ज्या मार्गातून जातो त्याचे …. भाग करून त्यांना नक्षत्र असे म्हणतात . 12 27 37 25 10. दगडी कोळशाला ….. असेही म्हटले जाते. काळे सोने (3) (1) आणि (3) हे दोन्ही पर्याय बरोबर आहे गाडलेला सूर्यप्रकाश (1) काळे वरदान (2) 11. विमान वाहतूक सेवा सबंधित भारत सरकारची एक महत्वाची योजना आहे DBT PMAPY UTTHAN UDAN 12. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी सोन्याचा/ची ….. हे खास नाणे पाडण्यात आले होन शिवराई रुपया मोहर 13. खालीलपैकी कोणता NPK खतातील घटक नाही ? नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम सोडियम 14. भरती ओहोटी चा प्रत्यक्ष संबंध ….. गुरुत्व आकर्षणाशी आहे सूर्याच्या पृथ्वीच्या सूर्यमालेच्या चंद्राच्या 15. अणु ऊर्जा खात्याचा कारभार खालील पैकी कोणत्या मंत्री कडे आहे? निर्मला सीतारामन अमित शाह नरेंद्र मोदीं राजनाथ सिंह Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट History Test 13 History Test 12 History Test 11 History Test 10 History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15/15