General Knowledge Mix Test 264 | सामान्य ज्ञान टेस्ट 264 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 29/03/2025 1. विमान वाहतूक सेवा सबंधित भारत सरकारची एक महत्वाची योजना आहे UTTHAN DBT UDAN PMAPY2. अणु ऊर्जा खात्याचा कारभार खालील पैकी कोणत्या मंत्री कडे आहे? नरेंद्र मोदीं राजनाथ सिंह निर्मला सीतारामन अमित शाह3. असहकार चळवळीचा भाग असणारा मुळशी सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात झाला होता? नाशिक नागपुर पुणे मुंबई4. सूर्य ज्या मार्गातून जातो त्याचे …. भाग करून त्यांना नक्षत्र असे म्हणतात . 12 27 25 375. विधानपरिषदेवर शिक्षक मतदार संघातून किती सदस्यांची निवड केली जाते? Fri Jan 12 2024 00:00:00 GMT+0530 (India Standard Time) एकूण 12 सदस्य Wed Jan 03 2024 00:00:00 GMT+0530 (India Standard Time) Sat Jan 06 2024 00:00:00 GMT+0530 (India Standard Time)6. अनंत लक्ष्मण कान्हेरे यांना ….. जिल्ह्याच्या कलेक्टर ची हत्या केल्यामुळे फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती औरंगाबाद नाशिक पुणे मुंबई7. मानवी विकास अहवालाच्या संकल्पनेमागे …. अर्थतज्ज्ञ महबूब उल हक यांचे योगदान आहे भारतीय पाकिस्तानी बांगलादेशी अमेरिकी8. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी सोन्याचा/ची ….. हे खास नाणे पाडण्यात आले मोहर रुपया शिवराई होन9. खालीलपैकी कोणता NPK खतातील घटक नाही ? पोटॅशियम नायट्रोजन सोडियम फॉस्फरस10. हंटर कमिशन समोर साक्ष देणाऱ्या महिला समाज सुधारक खालील पैकी कोण आहेत ? सावित्रीबाई फुले पंडिता रमाबाई रमाबाई रानडे आनंदीबाई जोशी11. दगडी कोळशाला ….. असेही म्हटले जाते. काळे सोने (3) गाडलेला सूर्यप्रकाश (1) (1) आणि (3) हे दोन्ही पर्याय बरोबर आहे काळे वरदान (2)12. कावीळ होऊ नये म्हणून कोणत्या विटामिन चे लसीकरण केले जाते? बी सी ए डी13. भरती ओहोटी चा प्रत्यक्ष संबंध ….. गुरुत्व आकर्षणाशी आहे सूर्याच्या सूर्यमालेच्या चंद्राच्या पृथ्वीच्या14. होमगार्ड प्रभागाचा प्रमुख कोण असतो? महानिरीक्षक उपअधीक्षक महासमादेशक महासंचालक15. वस्तू आणि सेवा त्यांच्यावर खालीलपैकी कोणता कर लावला जातो? GST WEALTH TAX EXCISE DUTY INCOME TAX Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15/15