General Knowledge Mix Test 266 | सामान्य ज्ञान टेस्ट 266 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 01/04/2025 1. राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? आचार्य अत्रे फाजल अली सेनापती बापट यशवंतराव चव्हाण2. प्राचीन संस्कृतीची माहिती सांगणारे ‘ हडप्पा ‘ हे ठिकाण …. नदीच्या काठावर आहे. तापी लुनी सरस्वती रावी3. रेड क्रॉस या NGO चे …. क्षेत्रात मोठे योगदान आहे पर्यावरण आर्थिक लष्करी वैद्यकीय4. एखादे विधेयक धन विधेयक आहे किंवा नाही हे ….. ठरवतात लोकसभा अध्यक्ष राज्यसभा अध्यक्ष उपराष्ट्रपती राष्ट्रपती5. थेम्स नदीच्या काठावर खालील पैकी कोणते शहर वसले आहे? अलाक्सा इस्तंबूल टोकियो लंडन6. सोलापूरच्या शिक्षकाने जगभरात भारताचे नाव रोशन केले – वाक्यातील उद्देश ओळखा सोलापूर भारत नाव शिक्षक7. 1882 साली ….. कमिशन समोर महात्मा फुले यांनी आपले विचार मांडले. सायमन वूड्स वेल्बी हंटर8. लॉंग वॉक टू फ्रिडम – हे आत्मचरित्र खालील पैकी कोणत्या व्यक्तिचे आहे? नेल्सन मंडेला मलाला युसुफजाई बराक ओबामा मनमोहन सिंग9. पहिले महायुध्द कोणत्या वर्षी संपले? 1922 1945 1918 193910. कोणत्या जिल्ह्यात ज्योतिर्लिंग आहे? लातूर परभणी नांदेड हिंगोली11. तांबे या धातूची संज्ञा काय आहे? Cu Ag Tn Co12. नगर परिषदेची स्थापना करण्याचा अधिकार …. आहे राज्यपालास संसदेस राज्य शासनास केंद्र शासनास13. संस्थाने खालसा करण्याचे धोरण खालीलपैकी कोणी स्वीकारले होते? लॉर्ड कॉर्नवॉलीस लॉर्ड हेस्टींग लॉर्ड वेलस्ली लॉर्ड डलहौसी14. तांबळे ( कोल्हापूर ) येथील साखर कारखाना हा …. आहे पहिला खाजगी साखर कारखाना पहिला सहकारी साखर कारखाना राज्यातील पहिला साखर कारखाना पहिला महिला सहकारी साखर कारखाना15. डोंगरी भागात ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी किमान लोकसंख्या किती असावी लागते? 300 700 400 500 Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15/15
14/15