General Knowledge Mix Test 267 | सामान्य ज्ञान टेस्ट 267 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 02/04/2025 1. सामान्य माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण वजनाच्या किती टक्के असते? 8 % 0.2 0.04 12 %2. राज्य घटनेच्या कोणत्या कलमा मध्ये घटना दुरुस्ती संबंधी माहिती देण्यात आली आहे? 32 354 368 543. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद साधारणपणे … महिन्यामध्ये होते फेब्रुवारी मे जुन ऑक्टोबर4. दलितांचा मुक्तिदाता असा गौरव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा खालील पैकी कोणी केला? छत्रपती शाहू महाराज इतिहासकार धनंजय कीर महाराज सयाजीराव गायकवाड महात्मा गांधी5. कोठारी आयोग कशाशी संबंधित होता? बँकांचे खाजगीकरण शिक्षणाचा आकृतिबंध सार्वजनिक आरोग्य भाषावर प्रांतरचना6. खालीलपैकी कोणत्या घटकाला आरोग्यशास्त्रात जलसंजीवनी असे म्हणतात? साखर पाणी वरील सर्व घटकांचे मिश्रण मीठ7. शेतकरी आणि कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठीच खास स्थापन झालेला पक्ष कोणता? शिवसेना शेकाप मनसे राष्ट्रवादी काँग्रेस8. चलेजाव आंदोलनाच्या बातम्या उषा मेहता यांनी …. या गुप्त रेडिओ वरून प्रसारित केल्या हिंद रेडिओ स्वराज्य व्हिडिओ शहीद रेडिओ आझाद रेडिओ9. भारतीय अर्थव्यवस्थेची होणारी लूट ‘ लुटीचा सिद्धांत ‘ द्वारे कोणी प्रकाशात आणली? दादाभाई नौरोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर फिरोज शहा मेहता महादेव गोविंद रानडे10. खालील पैकी कोणता कर प्रत्यक्ष कर नाही? जी एस टी कंपनी कर मालमत्ता कर आयकर11. रास दांडिया : राजस्थान :: गुजरात : ? गरबा भांगडा झुमर नौटंकी12. खालीलपैकी कोणते स्नायू अनैच्छिक स्नायू आहे? मांडीचे स्नायू हाताचे स्नायू हृदयाचे स्नायू पायातील स्नायू13. सर्वात कमी विधानसभा सदस्य …. येथे आहे आसाम त्रिपुरा पदुच्येरी गोवा14. खालील पैकी कोणते भारतीय राज्यव्यवस्थेचे वैशिष्ट नाही? लोकशाही सार्वभौम साम्यवादी धर्मनिरपेक्ष15. खालील पैकी कोणत्या राज्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे मिझोराम बिहार मध्यप्रदेश हरियाणा Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
10/15