General Knowledge Mix Test 36 | सामान्य ज्ञान टेस्ट 36

1. कोळी या सजीवास किती पाय असतात?

 
 
 
 

2. खालीलपैकी कोणत्या गुहांना प्रसिध्द दिगंबर जैन तीर्थ सिध्दक्षेत्र म्हणून ओळखले जाते ?

 
 
 
 

3. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

4. ………… या महसूल विभागात जास्त जिल्हे येतात.

 
 
 
 

5. योग्य विधान निवडा.
विधान 1) विभागीय आयुक्त आपला राजीनामा राज्य शासनाकडे देतात.
विधान 2) विभागीय आयुक्त आपला राजीनामा केंद्र शासनाकडे देतात.
विधान 3) विभागीय आयुक्त हा विभागीय दंडाधिकारी म्हणून कार्य करतात.

 
 
 
 

6. योग्य विधान निवडा.
1) कटक मंडळ या स्थानिक स्वराज्य संस्थेवर केंद्र सरकारचे नियंत्रण असते.
2) कटक मंडळ या स्थानिक स्वराज्य संस्थेवर राज्य सरकारचे नियंत्रण असते.
3)कटक मंडळात दोन प्रकारचे सदस्य असतात.

 
 
 
 

7. आद्यक्रांतिकारक असे कोणाला म्हणतात ?

 
 
 
 

8. नगरपालिका विसर्जित करण्याचा अधिकार कोणाला आहे ?

 
 
 
 

9. फ्लिपकार्ट कंपनी ……………. शी संबंधित आहे.

 
 
 
 

10. 16 सप्टेंबरला …………. असतो.

 
 
 
 

11. …….. ही भारताची राष्ट्रीय नदी आहे.

 
 
 
 

12. M.I.C.R. यातील M म्हणजे काय ते ओळखा.

 
 
 
 

13. अकोला शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे?

 
 
 
 

14. तुम्ही घरी वापरत असलेल्या D.T.H चे पूर्ण रूप काय आहे?

 
 
 
 

15. उस्मानाबाद : धाराशिव लेणी : : पालघर : ?

 
 
 
 

16. खालीलपैकी कोणत्या वर्षी ब्रिटिश आर्मी ऑफीसर यांनी अजिंठा लेण्यांचा शोध लावला ?

 
 
 
 

17. पेरू हा दक्षिण अमेरिका खंडातील एक देश आहे त्या देशाची राजधानी काय आहे ?

 
 
 
 

18. कटक मंडळाच्या निर्वाचित सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो?

 
 
 
 

19. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची स्थापना केव्हा करण्यात आली?

 
 
 
 

20. हिंगोली जिल्ह्यातील प्रमुख पीक कोणते ते पर्यायातून निवडा.

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

5 thoughts on “General Knowledge Mix Test 36 | सामान्य ज्ञान टेस्ट 36”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now