General Knowledge Mix Test 39 | सामान्य ज्ञान टेस्ट 39 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 12/04/2024 1. राष्ट्रपतीचे पद रिक्त झाल्यास उपराष्ट्रपती सलग …….. महिने राष्ट्रपती म्हणून कार्य करू शकतात. तीन सहा बारा आठ2. संपूर्ण क्रांती ही घोषणा कोणी दिली होती हे खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. इंदिरा गांधी जयप्रकाश नारायण संजय गांधी मोरारजी देसाई3. खालीलपैकी कोणी नॅशनल इंडियन असोसिएशनची स्थापना केली ? मॅडम कामां सिस्टर निवेदिता डॉ.ॲनी बेझंट मेरी कारपेंटर4. छ.शिवाजी महाराजांनंतर …….. हे छत्रपती झाले. यापैकी नाही राजाराम महाराज तानाजी मालुसरे संभाजी महाराज5. राष्ट्रीय युवक दिन केव्हा साजरा केला जातो? 25 जानेवारी 27 सप्टेंबर 12 जानेवारी 12 ऑगस्ट6. महाराष्ट्राच्या नागपूर या प्रशासकीय विभागात नसलेला जिल्हा कोणता? गोंदिया वर्धा चंद्रपूर अकोला7. गांधीजींनी नेतृत्व करण्यास नकार दिलेली चळवळ कोणती ? स्वदेशी चळवळ असहकार चळवळ चंपारण्य चळवळ कायदेभंग8. हिंदू स्वराज : महात्मा गांधी : : सन्यस्त खड्ग : ? स्वा.सावरकर ईश्वरचंद्र विद्यासागर डॉ.राजेंद्र प्रसाद महात्मा गांधी9. ………. या प्रशासकीय विभागात लातूर जिल्हा येतो. नाशिक पुणे अमरावती औरंगाबाद10. जळगाव जिल्ह्यातील ……… येथे केळी संशोधन केंद्र आहे. अमळनेर यावल रावेर भुसावळ11. इ. स. 1957 मध्ये नेमण्यात आलेल्या बलवंतराय मेहता समितीने …… स्थानिक स्वराज्या संस्था स्थापन केल्या. स्थानिक स्वराज्य संस्था भ्रष्ट असल्याचे प्रतिपादन केले. लोकशाहीच्या विकेंद्रीकरणाची शिफारस केली. सत्तेच्या केंद्रिकरणाची शिफारस केली.12. विदर्भातील पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे विठ्ठल मंदिर नागपूर जिल्ह्यात …………. येथे आहे. पारशिवनी कोराडी नरखेड धापेवाडा13. शिख : ? : : मुस्लिम : कुराण आगम गुरूग्रंथसाहेब तोराह बायबल14. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची स्थापना कोठे करण्यात आली? पुणे नांदेड सोलापूर अमरावती15. आशिया : तिबेटचे पठार : : ऑस्ट्रेलिया : ? मंगोलियाचे पठार ऑस्ट्रेलियन पठार कोलंबिया पठार रुमानिया पठार16. इतिहासातील प्रसिध्द असलेली पेशवे व निजाम यांची लढाई खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाली ? राक्षसभुवन परळी वैजनाथ सौताडा नायगाव17. जीवसृष्टी अस्तित्वात असलेला सूर्यमालेतील एकमेव ग्रह ………..हा आहे. शनी बुध गुरू पृथ्वी18. दिल्ली येथे खालीलपैकी कोणती सांस्कृतिक संस्था नाही? संगीत नाटक अकादमी भारत भवन ललितकला अकादमी नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट19. योग्य विधान निवडा. 1) भारताचे राष्ट्रीय पेय कॉफी आहे. 2) मसाल्यांची राणी वेलदोड्याला म्हणतात. 3) फळांची राणी काजू ला म्हणतात. विधान दोन व तीन बरोबर तिन्ही विधाने बरोबर तिन्ही विधाने चूक विधान एक व विधान दोन बरोबर20. भारतातील सर्वात उंचीवरील रेल्वेस्थानक कोणते? धूम ( दार्जीलिंग) प. बंगाल हबीबगंज (भोपाळ) चारबाग(लखनऊ) कामाख्या (गुवाहाटी) Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
9