Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

General Knowledge Mix Test 39 | सामान्य ज्ञान टेस्ट 39

1. खालीलपैकी कोणी नॅशनल इंडियन असोसिएशनची स्थापना केली ?

 
 
 
 

2. महाराष्ट्राच्या नागपूर या प्रशासकीय विभागात नसलेला जिल्हा कोणता?

 
 
 
 

3. जीवसृष्टी अस्तित्वात असलेला सूर्यमालेतील एकमेव ग्रह ………..हा आहे.

 
 
 
 

4. गांधीजींनी नेतृत्व करण्यास नकार दिलेली चळवळ कोणती ?

 
 
 
 

5. जळगाव जिल्ह्यातील ……… येथे केळी संशोधन केंद्र आहे.

 
 
 
 

6. योग्य विधान निवडा.
1) भारताचे राष्ट्रीय पेय कॉफी आहे.
2) मसाल्यांची राणी वेलदोड्याला म्हणतात.
3) फळांची राणी काजू ला म्हणतात.

 
 
 
 

7. छ.शिवाजी महाराजांनंतर …….. हे छत्रपती झाले.

 
 
 
 

8. शिख : ? : : मुस्लिम : कुराण

 
 
 
 

9. इतिहासातील प्रसिध्द असलेली पेशवे व निजाम यांची लढाई खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाली ?

 
 
 
 

10. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची स्थापना कोठे करण्यात आली?

 
 
 
 

11. भारतातील सर्वात उंचीवरील रेल्वेस्थानक कोणते?

 
 
 
 

12. राष्ट्रपतीचे पद रिक्त झाल्यास उपराष्ट्रपती सलग …….. महिने राष्ट्रपती म्हणून कार्य करू शकतात.

 
 
 
 

13. राष्ट्रीय युवक दिन केव्हा साजरा केला जातो?

 
 
 
 

14. इ. स. 1957 मध्ये नेमण्यात आलेल्या बलवंतराय मेहता समितीने ……

 
 
 
 

15. विदर्भातील पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे विठ्ठल मंदिर नागपूर जिल्ह्यात …………. येथे आहे.

 
 
 
 

16. संपूर्ण क्रांती ही घोषणा कोणी दिली होती हे खाली दिलेल्या पर्यायातून निवडा.

 
 
 
 

17. आशिया : तिबेटचे पठार : : ऑस्ट्रेलिया : ?

 
 
 
 

18. दिल्ली येथे खालीलपैकी कोणती सांस्कृतिक संस्था नाही?

 
 
 
 

19. ………. या प्रशासकीय विभागात लातूर जिल्हा येतो.

 
 
 
 

20. हिंदू स्वराज : महात्मा गांधी : : सन्यस्त खड्ग : ?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

1 thought on “General Knowledge Mix Test 39 | सामान्य ज्ञान टेस्ट 39”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!