General Knowledge Mix Test 39 | सामान्य ज्ञान टेस्ट 39 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 12/04/2024 1. विदर्भातील पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे विठ्ठल मंदिर नागपूर जिल्ह्यात …………. येथे आहे. धापेवाडा नरखेड पारशिवनी कोराडी2. आशिया : तिबेटचे पठार : : ऑस्ट्रेलिया : ? मंगोलियाचे पठार कोलंबिया पठार ऑस्ट्रेलियन पठार रुमानिया पठार3. हिंदू स्वराज : महात्मा गांधी : : सन्यस्त खड्ग : ? स्वा.सावरकर डॉ.राजेंद्र प्रसाद ईश्वरचंद्र विद्यासागर महात्मा गांधी4. राष्ट्रपतीचे पद रिक्त झाल्यास उपराष्ट्रपती सलग …….. महिने राष्ट्रपती म्हणून कार्य करू शकतात. बारा तीन सहा आठ5. जीवसृष्टी अस्तित्वात असलेला सूर्यमालेतील एकमेव ग्रह ………..हा आहे. गुरू शनी पृथ्वी बुध6. शिख : ? : : मुस्लिम : कुराण बायबल तोराह गुरूग्रंथसाहेब आगम7. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची स्थापना कोठे करण्यात आली? सोलापूर अमरावती पुणे नांदेड8. ………. या प्रशासकीय विभागात लातूर जिल्हा येतो. पुणे नाशिक औरंगाबाद अमरावती9. खालीलपैकी कोणी नॅशनल इंडियन असोसिएशनची स्थापना केली ? मॅडम कामां मेरी कारपेंटर डॉ.ॲनी बेझंट सिस्टर निवेदिता10. इ. स. 1957 मध्ये नेमण्यात आलेल्या बलवंतराय मेहता समितीने …… लोकशाहीच्या विकेंद्रीकरणाची शिफारस केली. स्थानिक स्वराज्या संस्था स्थापन केल्या. स्थानिक स्वराज्य संस्था भ्रष्ट असल्याचे प्रतिपादन केले. सत्तेच्या केंद्रिकरणाची शिफारस केली.11. जळगाव जिल्ह्यातील ……… येथे केळी संशोधन केंद्र आहे. यावल अमळनेर भुसावळ रावेर12. राष्ट्रीय युवक दिन केव्हा साजरा केला जातो? 12 ऑगस्ट 25 जानेवारी 12 जानेवारी 27 सप्टेंबर13. योग्य विधान निवडा. 1) भारताचे राष्ट्रीय पेय कॉफी आहे. 2) मसाल्यांची राणी वेलदोड्याला म्हणतात. 3) फळांची राणी काजू ला म्हणतात. तिन्ही विधाने बरोबर विधान दोन व तीन बरोबर विधान एक व विधान दोन बरोबर तिन्ही विधाने चूक14. महाराष्ट्राच्या नागपूर या प्रशासकीय विभागात नसलेला जिल्हा कोणता? गोंदिया चंद्रपूर अकोला वर्धा15. इतिहासातील प्रसिध्द असलेली पेशवे व निजाम यांची लढाई खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाली ? नायगाव राक्षसभुवन सौताडा परळी वैजनाथ16. छ.शिवाजी महाराजांनंतर …….. हे छत्रपती झाले. राजाराम महाराज संभाजी महाराज यापैकी नाही तानाजी मालुसरे17. दिल्ली येथे खालीलपैकी कोणती सांस्कृतिक संस्था नाही? संगीत नाटक अकादमी भारत भवन नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट ललितकला अकादमी18. भारतातील सर्वात उंचीवरील रेल्वेस्थानक कोणते? हबीबगंज (भोपाळ) धूम ( दार्जीलिंग) प. बंगाल कामाख्या (गुवाहाटी) चारबाग(लखनऊ)19. गांधीजींनी नेतृत्व करण्यास नकार दिलेली चळवळ कोणती ? चंपारण्य चळवळ कायदेभंग असहकार चळवळ स्वदेशी चळवळ20. संपूर्ण क्रांती ही घोषणा कोणी दिली होती हे खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. संजय गांधी मोरारजी देसाई जयप्रकाश नारायण इंदिरा गांधी Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
9