General Knowledge Mix Test 43 | सामान्य ज्ञान टेस्ट 43 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 17/04/2024 1. हिराकुड प्रकल्प कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे? सतलज महानदी चंबळ तापी2. ………. हा देश दक्षिण अमेरिका खंडातील सर्वाधिक कॉफी उत्पादक देश आहे. ब्राझील पनामा पेरू कोलंबिया3. कळंब या समान नावाचा तालुका यवतमाळ आणि ………….. जिल्ह्यात आहे. नाशिक अहमदनगर अमरावती उस्मानाबाद4. चैत्यभूमी येथे खालीलपैकी कोणाची समाधी आहे? महात्मा गांधी डॉ बाबासाहेब आंबेडकर डॉ राजेंद्र प्रसाद लोकमान्य टिळक5. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेच्या वेळी ….. हे मारताचे व्हाइसरॉय होते. लॉर्ड डफरिन लॉर्ड लिनलिथगो लॉर्ड लिटन लॉर्ड विलिंग्डन6. जागतिक आरोग्य संघटनेचे स्थापना वर्ष पर्यायातून निवडा. 1930 1958 1968 19487. आशिया खंडातील सर्वोच्च शिखर कोणते ? माउंट केनिया माउंट एव्हरेस्ट यापैकी नाही के-28. योग्य विधान निवडा. कोणतेही विधान योग्य नाही. नंदुरबार जिल्हा मध्यप्रदेश आणि गुजरात या दोन राज्याच्या सीमेजवळ आहे. नंदुरबार जिल्हा राजस्थान आणि उत्तर प्रदेश या दोन राज्याच्या सीमेजवळ आहे. नंदुरबार जिल्हा आंध्रप्रदेश व ओडिशा या दोन राज्याच्या सीमेजवळ आहे.9. चुकीचा पर्याय निवडा. राजा राममोहन रॉय – संवाद कौमुदी भाऊ महाजन – प्रभाकर महात्मा गांधी – दीनबंधू गोपाळ हरी देशमुख – लोकहितवादी10. हवेत उडणारा एकमेव सस्तन प्राणी कोणता? यापैकी नाही. घार कबूतर वटवाघुळ11. पालघर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहे? अकरा आठ नऊ सात12. छोडो भारत ठराव ………. येथील 1942 च्य़ा काँग्रेस अधिवेशनात संमत करण्यात आला. नागपूर मद्रास कलकत्ता मुंबई13. पन्हाळा हा किल्ला……….. जिल्ह्यात आहे. बुलढाणा अकोला सोलापूर कोल्हापूर14. जहांगीर आर्ट गॅलरी कोठे आहे? मुंबई दिल्ली आसाम पश्चिम बंगाल15. भारताच्या निती आयोगाचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? नरेंद्र मोदी मनमोहनसिंग अरविंद पगारिया डी सुब्बाराव16. दक्षिण अमेरिका खंडात खालीलपैकी कोणते पठार आहे ? ब्राझील पठार गियानाचे पठार बोलिव्हिया पठार दिलेले सर्व17. ………….. हा पाण्याचा झरा अमरावती जिल्ह्यात आहे. सुनपदेव कापेश्वर साव सालबर्डी18. 1857 चे स्वातंत्र्यसमर हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे ? पंडीत नेहरु वि.दा.सावरकर साने गुरुजी सुभाषचंद्र वोस19. दिलेल्या विधानातून योग्य विधान कोणते ते ओळखा. सांभर हे गोड्या पाण्याचे सरोवर आहे कोलेरु हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. लोणार हे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. दाल हे गोड्या पाण्याचे सरोवर आहे20. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ कोठे आहे? पुणे नगर औरंगाबाद नाशिक Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
19
12
Very nice test
10
Gondia cha aahe ka bhau
17 mark
20/16
16
18
19
Congratulations
8
19 right 1 wrong