General Knowledge Mix Test 46 | सामान्य ज्ञान टेस्ट 46 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 21/04/2024 1. आंध्रप्रदेशची नधीन राजधानी ….. नदीच्या तीरावर आहे गोदावरी नर्मदा कावेरी कृष्णा2. बेरोजगारी वार्धक्य आजारपण आणि अपंगत्व आणि इतर कोणत्या बाबतीत सरकारने सार्वजनिक मदतीचा हक्क द्यावा असे मार्गदर्शक तत्वांमध्ये सुचवले आहे ? जखमी सैनिकांच्या अवांछित परिस्थितीच्या (आकस्मिक आपत्ती) इच्छांच्या जमातवादी दंग्यांच्या3. कोयना जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? औरंगाबाद नाशिक सातारा पुणे4. खालीलपैकी कोणता जिल्हा चंद्रपूर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? गडचिरोली नागपूर वर्धा सोलापूर5. ……….. रोजी जागतिक मातृभाषा दिन असतो. 21 जून 21 फेब्रुवारी 30 जून 22 फेब्रुवारी6. इ.स. 1930 मध्ये पहिल्या गोलमेज परिषदेचे आयोजन कोणी केले? लॉर्ड रिपन लॉर्ड माऊंटबॅटन रॅम्से मॅक्डोनॉल्ड लॉर्ड कॅनिंग7. तलाठी दप्तर मध्ये एकूण गाव नमुन्यांची संख्या ……. असते. 21 20 16 258. योग्य विधान निवडा. 1) हिंदू महासभेची स्थापना स्वा.सावरकर यांनी केली. 2) गदर पार्टीची स्थापना टिळकांनी केली. विधान दोन बरोबर विधान एक बरोबर दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक9. सुकुमार सेन हे भारताचे पहिले …. होते पहिले आयसीएस अधिकारी वित्त आयोगाचे पहिले अध्यक्ष मुख्य निवडणूक आयुक्त सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश10. वाफेचे इंजिन कोणी शोधले? रॉबर्ट कॉक फोर्ड जेम्स वॅट यापैकी नाही11. मसुदा समिती …….. ऑगस्ट 1947 रोजी नेमण्यात आली होती. 24 15 29 912. चुकीचा पर्याय निवडा. सार्वजनिक सभा – ग.वा.जोशी सर्व पर्याय योग्य आहेत. मुक्ती सदन केडगाव – सरस्वती बाई जोशी हरिजन सेवक संघ – महात्मा गांधी13. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स कोणी निर्माण केला ? एम. विश्वेश्वरैया अमर्त्य सेन मेहबूब उल हक इंजमाम उल हक14. आपल्या देशाचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? हत्ती सिंह वाघ चित्ता15. खालीलपैकी दिलेली कोणती उपाधी ही खेळाडूला दिलेली उपाधी नाही? वंडर बॉय मॅन ऑफ पीस फ्लाइंग सिख लिटल मास्टर16. Ph.D चे पूर्ण रूप कोणते आहे? डॉक्टरेट ऑफ फार्मसी डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी डॉक्टर ऑफ फिजिक्स डॉक्टर ऑफ फार्मसी17. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक गणले जाणारे घृष्णेश्वराचे मंदिर कोठे आहे? वेरूळ अजिंठा ओंढा नागनाथ दौलताबाद18. खालीलपैकी कोणती व्यक्ती ‘दलित साहित्य चळवळीशी’ संबंधित नाही ? प्रकाश खरात अविनाश डोळस वामन निंबाळकर रमेश ढसाळ19. अतिश्रमामुळे स्नायुदुखीमध्ये खालीलपैकी कोणते आम्ल जबाबदार असते? इथेनॉल अस्कॉर्बिक फॉर्मिक लॅक्टिक Loading …Question 1 of 19 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
19-14
q10
12
15
13