General Knowledge Mix Test 47 | सामान्य ज्ञान टेस्ट 47 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 22/04/2024 1. द्राक्षांचा जिल्हा म्हणून नाशिक हा जिल्हा प्रसिध्द आहे तर संत्र्याचा जिल्हा म्हणून ……….. प्रसिद्ध आहे. नागपूर कोल्हापूर सोलापूर औरंगाबाद 2. चुकीचा पर्याय निवडा. ना.चि.केळकर – साहित्यसम्राट सर्व पर्याय योग्य ना.धो महानोर – मुलाफुलाचे कवी काशिनाथ हरी मोदक – माधवानुज 3. भारताची पहिली अणुभट्टी खालील पर्यायातून निवडा तारापूर कैगा अप्सरा पोर्णिमा 4. खालीलपैकी कोणता ठाणे जिल्ह्यातील तालुका नाही? मुरबाड भिवंडी शहापूर लांजा 5. ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठे शहर कोणते आहे ? सिडनी ब्रिस्बेन मेलबर्न यापैकी नाही. 6. गुरू हा सूर्यमालेतील सर्वात………. ग्रह आहे. मोठा तेजस्वी लहान वेगवान 7. दैनंदिन वापरात असलेल्या LPG गॅस मधील L चे पूर्ण रूप काय आहे ? लिक्वीफाइड लाईट लाईन लिक्विड 8. नाशिक जिल्ह्यातील प्रसिध्द ठिकाणे पर्यायातून निवडा. काळाराम मंदिर दिलेले सर्व सीताकुंड पंचवटी 9. जागतिक वसुंधरा दिन /पृथ्वी दिन खालीलपैकी कोणत्या महिन्यात येतो? मे यापैकी नाही. मार्च एप्रिल 10. जून महिन्याच्या ……….. तारखेला जागतिक योग दिन असतो. 27 21 25 22 11. योग्य विधान निवडा. धुळे जिल्ह्यात एकूण पाच तालुके आहेत. धुळे जिल्ह्यात एकूण तीन तालुके आहेत. धुळे जिल्ह्यात एकूण चार तालुके आहेत. धुळे जिल्ह्यात एकूण सात तालुके आहेत. 12. शाहू महाराजांनी आर्य समाजाची शाखा खालीलपैकी कोठे स्थापन केली? नागपूर कोल्हापूर सोलापूर पुणे 13. खालील पर्यायांपैकी उत्तर अमेरिका खंडातील पर्वत कोणता? रॉकी आल्प्स कुनलुन अँटलस 14. कोणत्या रक्त पेशींना केंद्रक असते? रक्तबिंबिका सर्वांना असते पांढऱ्या तांबड्या 15. महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोठे स्थापन करण्यात आली ? पुणे मुंबई नागपूर ठाणे 16. व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल कोठे आहे? कोलकाता दिल्ली राजस्थान पुणे 17. पालघर जिल्ह्यातील किल्ले – वसई अर्नाळा पारोळा यावल पूर्णगड फत्तेगड जयगड पुरंदर शिवनेरी 18. इलेक्ट्रॉनिक शहर असे …………. या शहराला म्हणतात. मुंबई जयपूर बंगळूर जमेशदपुर 19. खाली दिलेल्या पैकी कोणते महामंडळ मुंबई येथे नाही? महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ 20. सोलर कुकरची पेटी आतील बाजूस …………. रंगाने रंगवलेली असते. काळा व लाल लाल काळा पांढरा Loading … Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट General Knowledge Mix Test 105 | सामान्य ज्ञान टेस्ट 105 General Knowledge Mix Test 104 | सामान्य ज्ञान टेस्ट 104 General Knowledge Mix Test 103 | सामान्य ज्ञान टेस्ट 103 General Knowledge Mix Test 102 | सामान्य ज्ञान टेस्ट 102 General Knowledge Mix Test 101 | सामान्य ज्ञान टेस्ट 101
11
16
20\15
13