General Knowledge Mix Test 42 | सामान्य ज्ञान टेस्ट 42 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 16/04/2024 1. ………….. हे जर्मनीचे राष्ट्रचिन्ह आहे. रशिया श्रीलंका मक्याचे कणीस फ्रान्स2. कायदा दिवस किंवा संविधान दिवस म्हणून …….. हा दिवस पाळला जातो. 26 मे 15 ऑगस्ट 26 नोव्हेंबर 26 जानेवारी3. गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यापैकी नाही दिनकरराव जवळकर महर्षी शिंदे4. योग्य पर्याय निवडा. लातूर जिल्ह्यात एकूण नऊ तालुके आहेत. लातूर जिल्ह्यात एकूण आठ तालुके आहेत. लातूर जिल्ह्यात एकूण दहा तालुके आहेत. लातूर जिल्ह्यात एकूण अकरा तालुके आहेत.5. भाजे लेणी…………जिल्ह्यात आहे. औरंगाबाद कोल्हापूर सातारा पुणे6. महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाची स्थापना (MSEB) कोणत्या वर्षी करण्यात आली? 1958 1966 1960 19627. कृषी दिन केव्हा असतो ? 1 जुलै 23 डिसेंबर 5 जून 22 मार्च8. सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता आहे? मंगळ बुध शनी गुरू9. 20 ………… हा दिन राष्ट्रीय सद्भावना दिन म्हणून साजरा करण्यात येतो. ऑगस्ट नोव्हेंबर जुलै मार्च10. पुणे येथे अहिल्याश्रम या संस्थेची स्थापना कोणी केली होती ? महर्षी शिंदे महात्मा फुले लोकमान्य टिळक महर्षी कर्वे11. राष्ट्रपतींना घटनेच्या ……. कलमानुसार माफीचा अधिकार आहे. 72 52 42 6212. पाणी आडवा पाणी जिरवा – असा नारा कोणी दिला? विलासराव साळुंके बाबा आमटे यापैकी नाही आण्णा हजारे13. आशिया खंडात कोणत्या प्रमुख नद्या आहेत? गंगा दिलेल्या सर्व यांगत्से इरावती14. जिल्हा परिषद अध्यक्षांना आपला राजीनामा कोणाकडे द्यावा लागतो ? जिल्हा प्रमुख जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी15. उत्तर कोरिया या देशाची राष्ट्रभाषा कोणती आहे? यापैकी नाही इंग्रजी कोरियन अरबी16. किमान वय ……. असलेली व्यक्ती विधानसभा सदस्य होण्यास पात्र असते. 25 वर्ष 18 वर्ष 28 वर्ष 30 वर्ष17. इंडियन इन्स्टिट्युट ऑफ शुगरकेन रिसर्च कोठे आहे ? दिल्ली लखनऊ सोलापूर बंगळुरु18. भारतात सर्वाधिक भात उत्पादन ………. या राज्यात होते. उत्तर प्रदेश महाराष्ट्र तामिळनाडू पश्चिम बंगाल19. छ.शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता ? रायगड प्रतापगड विशालगड तोरणा20. गावातील अतिक्रमण हटविण्यासाठी खालीलपैकी कोण नोटीसा बजावतो ? उपसरपंच ग्रामसेवक तलाठी सरपंच Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
14
14
15