General Knowledge Mix Test 48 | सामान्य ज्ञान टेस्ट 48 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 23/04/2024 1. सुनिती चौधरी आणि शांती घोष यांनी कोणाची हत्या केली? मिस्टर स्टीव्हन्स लॉर्ड होर्डिंग सॅन्डर्स यापैकी नाही2. उपजिल्हाधिकाऱ्याची बडतर्फी ………….. होते. जिल्हाधिकाऱ्याद्वारे विभागीय आयुक्ताद्वारे राज्यशासनाद्वारे केंद्रशासनाद्वारे3. भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष कोण होत्या? सुचेता कृपलानी ॲनी बेझंट इंदिरा गांधी सरोजिनी नायडू4. जळगावची केळी प्रसिद्ध आहे तसेच रत्नागिरीचा/रत्नागिरीची ……. प्रसिद्ध आहे. संत्री बोरे पेरू हापूस आंबा5. योग्य विधान निवडा. 1) लोकसभा हे संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे. 2) लोकसभेला प्रथम सभागृह असेही म्हटले जाते. दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक केवळ विधान दोन बरोबर केवळ विधान एक बरोबर6. यकृत ही ग्रंथी …………. प्राण्यांमध्येच असते. अपृष्ठवंशीय पृष्ठवंशीय आणि अपृष्ठवंशीय अर्धपृष्ठवंशीय पृष्ठवंशीय7. मुंबई प्रांतिक मनपा अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे ? 1950 1949 1951 19488. मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या भारतीय कुलगुरूचे नाव सांगा. के. टी. तेलंग बी. जी. टिळक एम. जी. रानडे दादाभाई नोरोजी9. महाराष्ट्र राज्यामध्ये महसुल वर्ष कधी पासून सुरु होते ? 1 जुलै 1 एप्रिल 1 जानेवारी 1 ऑगस्ट10. ……… हे विधानसभा विसर्जित करण्याची तरतूद राज्यपालास करू शकतात. मुख्यमंत्री विधानसभा सभापती विधानसभा सदस्य विधानसभा उपसभापती11. विभागीय आयुक्तांची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते? राज्य शासन केंद्र शासन प्रत्यक्ष मतदान पद्धतीने यापैकी नाही12. फेरफार नोंदवही म्हणजेच गाव नमुना नंबर………. 6 Fri Jul 12 2024 00:00:00 GMT+0530 (India Standard Time) 8 1413. कर्नाटक राज्यात खालीलपैकी कोणता जलविद्युत प्रकल्प आहे? वरील दोन्हीही घटप्रभा प्रकल्प यापैकी नाही शरावती प्रकल्प14. 1857 चे स्वातंत्र्यसमर हे पुस्तक ………. यांनी लिहिले. जयप्रकाश नारायण स्वातंत्र्यवीर सावरकर डॉ.आंबेडकर लोकमान्य टिळक15. चौधरीचरण सिंग यांचे समाधीस्थळ खालील पर्यायातून निवडा उदय भुमी महाप्रयान घाट समता स्थळ किसान घाट16. हिंगोली जिल्ह्यातील ……….. हे गाव संत नामदेवांचे गाव आहे. आडगाव नरसी भाटेगाव कन्हेरगाव17. जिल्हाधिकारी …………. म्हणून कार्य करतात. तालुका दंडाधिकारी मंडळ अधिकारी जिल्हा दंडाधिकारी प्रांताधिकारी18. गोंदिया या जिल्ह्यात कोणती प्रमुख आदिवासी जमात आढळते? गोवारी ठाकर महादेव कोळी कोरकू19. अंबर राजवाडा खाली दिलेल्या पैकी कोणत्या ठिकाणी आहे? जयपूर उत्तरप्रदेश गोवा कर्नाटक20. सांगली जिल्ह्यात खालीलपैकी कोणते अभयारण्य आहे? तानसा नर्नाळा सागरेश्वर यावल Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
14