General Knowledge Mix Test 50 | सामान्य ज्ञान टेस्ट 50 12 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/04/2024 1. भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात ? उपराष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पंतप्रधान लोकसभेचे सभापती2. दौलताबादला पूर्वी ……….. या नावाने ओळखत असत.. देवगरी फत्तेहपुर दौलतापुर देवगिरी3. भारताचे राष्ट्रपिता कोणाला म्हणतात ? सरदार पटेल महात्मा फुले महात्मा गांधी पंडीत नेहरु4. योग्य विधान निवडा. विधान 1)महाराष्ट्रातील पहिला लोहपोलाद प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यात उभारण्यात आला आहे. विधान 2) चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. दोन्ही विधाने चूक विधान एक बरोबर विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर5. अकबराचा वजीर………. होता. यापैकी नाही. मलिक अंबर मुशरफ बैरमखॉं6. केरळ राज्याचा प्रसिध्द नृत्यप्रकार दिलेल्या पर्यायातून निवडा. भरतनाट्यम मोहिनी अट्टम कथकली कुचीपुडी7. नंदुरबार जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा – वाशीम धुळे हिंगोली अकोला8. केळघर घाट सातारा………..मार्गावर आहे. कोल्हापूर औरंगाबाद महाबळेश्वर पुणे9. दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा. प्रभाकर – लोकमान्य टिळक द हिंदू – लाला लजपतराय सर्व पर्याय योग्य सुधाकर – गोपाळ गणेश आगरकर10. भारताचा पहिला अंतराळवीर – मोहन शर्मा राकेश शर्मा राजेश शर्मा रजत गुप्ता11. ग्रामपंचायतीला कर्ज कोण मंजूर करु शकतो ते खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. जिल्हाधिकारी जिल्हा परिषद पंचायत समिती राज्य सरकार12. ग्रामपंचायतीची निवडणूक दर …… वर्षांनी होते. तीन पाच सहा एक13. आपल्या शरीरात एकूण वजनाच्या किती टक्के वजन हे हाडांचे असते ? 0.28 0.18 0.25 0.514. खाली दिलेल्या विधानातून योग्य ते विधान निवडा. पुष्कर मेला राजस्थान राज्याशी सबंधित आहे. दिलेले सर्व विधाने योग्य आहे. पोंगल हा सण आसाम राज्यात साजरा केला जातो. ओणम हा सण गुजरात राज्याचा आहे.15. ब्रिटिश पार्लमेंटचे पहिले भारतीय सदस्य खालीलपैकी कोण होते? लोकमान्य टिळक मौलाना आझाद महात्मा गांधी दादाभाई नवरोजी16. खालीलपैकी कोणी भारतामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाची निर्मिती केली ? (राज्यसेवा मुख्य 16) सर चार्लस मेटकाफ वॉरेन हेस्टीग्ज सायमन कमिशन लॉर्ड कॉर्नवालीस17. बिहू हा ……… राज्याचा प्रमुख सण आहे. आसाम गुजरात त्रिपुरा पंजाब18. सुरुवातीच्या काळात ……… ही स्वराज्याची राजधानी होती. राजगड सिंहगड शिवनेरी प्रतापगड19. सोलापूर जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? नाशिक पुणे नागपूर औरंगाबाद20. वर्धा जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? सात नऊ आठ दहा Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
11
14
14
8 ans right
16
15
16/20
14
16/20
12
15/20
15