General Knowledge Mix Test 52 | सामान्य ज्ञान टेस्ट 52 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/04/2024 1. महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण सध्या कोणत्या राज्यात आहे ? उत्तरांचल पंजाब हरियाणा आसाम 2. टका हे ………….. या देशाचे चलन आहे. नेदरलँड ब्राझील बांगलादेश मालदीव 3. साल्हेर हे महाराष्ट्रातील ……… क्रमांकाचे सर्वोच्च शिखर …….. जिल्ह्यात आहे. तिसऱ्या नाशिक तिसऱ्या पुणे दुसऱ्या नाशिक दुसऱ्या अहमदनगर 4. घाटगर जलविद्युत प्रकल्प…………. जिल्ह्यात आहे अहमदनगर पुणे औरंगाबाद रायगड 5. जमीनदारी यंत्रणा कोणी सुरु केली ? फ्रेंच मराठा मुघल ब्रिटीश 6. सातारा जिल्ह्यात वाईजवळ महाबळेश्वर येथे …….. या नदीचे उगमस्थान आहे. कृष्णा तापी भीमा पूर्णा 7. गुरू शिखराची उंची किती आहे? 1722 मी 2514 मी 1500 मी 1712 मी 8. लोकमान्य टिळकांनी ………. मध्ये गणेशोत्सव सुरू केला. 1904 1902 1893 1895 9. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 7 हे ……. या विषयाशी आहे. ग्रामपंचायंतीचे कर ग्रामसभेच्या बैठकी ग्रामपंचायत संस्था सदस्य अनर्हता 10. नांदेड जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात मोडतो? औरंगाबाद कोकण नाशिक पुणे 11. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झाली? 1881 यापैकी नाही. 1888 1885 12. भाकरीपेक्षा इज्जत प्यारी ही विचारसरणी खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाची होती ? राजर्षी शाहू महाराज म. धोंडो केशव कर्वे महात्मा ज्योतीबा फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर 13. भारतरत्न पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक – यापैकी नाही शाहू महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर धोंडो केशव कर्वे 14. उत्तर प्रदेश या राज्यातील ……….. येथे चंद्रप्रभा अभयारण्य आहे. नैनिताल वाराणसी लखीमपूर बनासकांठा 15. खालीलपैकी कोणते अभियान / योजना 2014 मध्ये सुरू झालेली नाही. स्वच्छ भारत अभियान शिव भोजन योजना मेक इन इंडिया बेटी बचाओ बेटी पढाओ योजना 16. अमरावती या प्रशासकीय विभागातील जिल्ह्यांची संख्या – पाच आठ सात सहा 17. सुक्ष्म अंतर मोजायचे असल्यास खालीलपैकी कोणत्या उपकरणाचा आधार घ्याल? स्टेथेस्कोप मायक्रोमीटर क्रोनोमीटर मायक्रोस्कोप 18. अकोला जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? सहा आठ नऊ सात 19. भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य कोणते आहे? हिमाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश केरळ उत्तर प्रदेश 20. अप्पर जिल्हादंडाधिकारी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते ? उपविभागीय अधिकारी अप्पर अधिकारी यापैकी नाही निवासी जिल्हाधिकारी Loading … Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट General Knowledge Mix Test 56 | सामान्य ज्ञान टेस्ट 56 General Knowledge Mix Test 55 | सामान्य ज्ञान टेस्ट 55 General Knowledge Mix Test 54 | सामान्य ज्ञान टेस्ट 54 General Knowledge Mix Test 53 | सामान्य ज्ञान टेस्ट 53 General Knowledge Mix Test 52 | सामान्य ज्ञान टेस्ट 52
20/14
20
20/20
17
17
17
10
Sir 1 no test Ahet revision khup hot age ahe yatun