General Knowledge Mix Test 51 | सामान्य ज्ञान टेस्ट 51 7 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 26/04/2024 1. विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार करणाऱ्या समाजसुधारकाचे नाव पर्यायातून निवडा. गोपाळ कृष्ण गोखले गोपाळ कृष्ण गोखले गोपाळ गणेश आगरकर विष्णूशास्त्री पंडित 2. ….. सेनापती असेही म्हटले जात असे सुभाषचंद्र बोस लाला हरदयाळ लाला लजपतराय पांडुरंग महादेव बापट 3. हिमालय पर्वताच्या ……… व कुनलून भागात तिबेटचे पठार आहे. उत्तर पूर्व अग्नेय पश्चिम 4. नायब या शब्दाचा अर्थ काय आहे? उप वरिष्ठ यापैकी नाही प्रमुख 5. पेंच हा जलविद्युत प्रकल्प……………..या जिल्ह्यात आहे. नाशिक नागपूर कोल्हापूर ठाणे 6. राष्ट्रीय मतदार दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो ? 25 जानेवारी 7 जानेवारी 13 जानेवारी 12 जानेवारी 7. दक्षिण अमेरिका खंडांने एकूण खंडाच्या सुमारे किती क्षेत्रफळ व्यापले आहे ? यापैकी नाही 6 % 20 % 12 % 8. कोणत्या मराठा राजाच्या दरबारातील कवीने शिवभारत या वीररसपुर्ण महाकाव्याची रचना केली होती ? मालोजी महाराज छत्रपती शाहू छत्रपती शिवाजी महाराज संभाजी राजे 9. “भारताचे पितामह” असे कोणास ओळखले जाते ? न्यायमूर्ती रानडे दादाभाई नौरोजी रवींद्रनाथ टागोर फिरोजशाह मेहता 10. विधवा विवाह हे पुस्तक कोणी लिहिले ? ईश्वरचंद्र विद्यासागर लोकमान्य टिळक महात्मा फुले वि.रा.शिंदे 11. लोकसभेची निवडणूक कोणत्या पद्धतीने होते ? गुप्त प्रत्यक्ष प्रौढ दिलेले सर्व 12. आपल्या देशाची गुप्तहेर संघटना पर्यायातून निवडा. सी.बी.आय आय.बी. दिलेल्या सर्व आर. ए. डब्लू.(R.A.W) 13. भारतातील पहिल्या महिला राज्यपाल ……….. या होय. प्रतिभा पाटील शारदा मुखर्जी सरोजिनी नायडू विजयालक्ष्मी पंडित 14. खाली दिलेल्या पैकी कोणता जिल्हा हा गडचिरोली जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा आहे? बुलढाणा चंद्रपूर सोलापूर वाशीम 15. चुकीचा पर्याय निवडा. धुळे – नंदुरबार औरंगाबाद – जालना ठाणे – पालघर उस्मानाबाद – गडचिरोली 16. रायगड जिल्हा खालीलपैकी काय म्हणून ओळखला जातो? मिठागरांचा जिल्हा दिलेले सर्व तांदळाचे कोठार डोंगरी किल्ल्यांचा जिल्हा 17. …………… यांना सरकारने कैसर ए हिंद ही बहाल केली होती. सावित्रीबाई फुले पंडिता रमाबाई अनुताई वाघ आनंदीबाई जोशी 18. राष्ट्रध्वजाला घटना समितीची मान्यता केव्हा मिळाली ? 26 जानेवारी 1950 9 डिसेंबर 1948 22 जुलै 1950 22 जुलै 1947 19. चुकीचा पर्याय निवडा. राष्ट्रीय वारसा प्राणी – हत्ती सर्व पर्याय योग्य आहेत. राष्ट्रीय प्राणी – वाघ राष्ट्रीय फळ – सफरचंद 20. भारताचे राष्ट्रचिन्ह खालील दिलेल्या पर्यायातून निवडा. लिली सिंहस्थराजमुद्रा गुलाब सुवर्ण गरुड Loading … Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट General Knowledge Mix Test 220 | सामान्य ज्ञान टेस्ट 220 General Knowledge Mix Test 219 | सामान्य ज्ञान टेस्ट 219 General Knowledge Mix Test 218 | सामान्य ज्ञान टेस्ट 218 General Knowledge Mix Test 217 | सामान्य ज्ञान टेस्ट 217 General Knowledge Mix Test 216 | सामान्य ज्ञान टेस्ट 216
15
11
14
10
16
18
15