General Knowledge Mix Test 53 | सामान्य ज्ञान टेस्ट 53 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 28/04/2024 1. स्वराज्यात मोरो त्रिंबक पिंगळे हे मुख्य प्रधान होते त्यांचे कार्य …… चालविणे हे होते. यापैकी नाही. सदर अर्थव्यवहार राज्यकारभार2. ……….. या प्रशासकीय विभागात अहमदनगर जिल्हा येतो. पुणे नागपूर औरंगाबाद नाशिक3. कोणता वायु हवेपेक्षा हलका आहे? ऑक्सिजन नायट्रोजन हायड्रोजन सर्व4. भारतीय सरनाम्यास राज्यघटनेचा ……… असे म्हणतात. दिलेले दोन्हीही आत्मा यापैकी नाही प्राण5. भारतातील सर्वाधिक उंचीवरील थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणते आहे? माउंट अबू ( राजस्थान) गुलमर्ग (काश्मीर) माथेरान( महाराष्ट्र) उटी ( तामिळनाडू)6. खालीलपैकी भारतातील पहिले सेंद्रीय राज्य कोणते ? राजस्थान सिक्कीम तामिळनाडू केरळ7. एखाद्या गावाची लोकसंख्या जर 1001 ते 3000 पर्यंत असेल तर त्या गावाला किती कोतवाल असतात ? दोन चार तीन एक8. कुकडी प्रकल्प………….. हा सरकारचा बहुद्देशीय प्रकल्प आहे. गुजरात गोवा महाराष्ट्र पंजाब9. हडप्पा संस्कृतीमध्ये कोणत्या कलांना महत्व होते ? नृत्य यापैकी नाही 1 व 2 दोन्ही संगीत10. ठिकाण ओळखा. ग्रीनलँडचे पठार – ? ग्रीनलँड द्वीप ( अटलांटिक महासागराच्या पश्चिमेस) ग्रीनलँड द्वीप ( अटलांटिक महासागराच्या दक्षिणेस) ग्रीनलँड द्वीप ( अटलांटिक महासागराच्या उत्तरेत) ग्रीनलँड द्वीप ( अटलांटिक महासागराच्या पूर्वेस)11. नालंदा विद्यापीठातील शिक्षण…….. यावर आधारित होते. शिख धर्म जैन धर्म वैष्णव धर्म बौद्ध धर्म12. योग्य विधान निवडा. राज्यपालाची नेमणूक उपराष्ट्रपतीकडून होते. राज्यपालाची नेमणूक सरन्यायाधीशाकडून होते. राज्यपालाची नेमणूक राष्ट्रपतीकडून होते. राज्यपालाची नेमणूक मुख्यमंत्र्याकडून होते.13. कोल्हापूर जिल्ह्यात ………… हा जलविद्युत प्रकल्प आहे. धोम भातसा व वैतरणा येलदरी व उजनी राधानगरी व तिल्लारी14. पुणे या शहराचे जुने नाव पर्यायातून निवडा. पुन्नटा पुनवडा दिलेले सर्व पूना15. भारतीय राज्यघटनेचा अर्थ लावताना कोणता भाग आधारभूत व महत्वाचा ठरतो ? मार्गदर्शक तत्वे मुलभूत हक्क मुलभूत कर्तव्ये सरनामा16. मानवाने वापरात आणलेला पहिला धातु कोणता ? पितळ ॲल्युमिनिअम तांबे चांदी17. महाराष्ट्रात …………… हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. लोणार वुलर दाल चिल्का18. कोणत्या अवस्थेमध्ये रेणूंचे विसरण होते? स्थायू द्रव वायू स्थायू द्रव किंवा वायू19. किटकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे ………… होय. एन्टयॅमॉलॉजी बॅक्टरिओलॉजी यापैकी नाही. पोमोलॉजी20. संघटना आणि संबधित व्यक्तिमत्त्व यांच्या अयोग्य जोडीचा पर्याय कोणता? सर्व योग्य आझाद रेडिओ – विठ्ठल जव्हरी आझाद दस्ता – भाई कोतवाल तुफान सेना – जनरल आवारी Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15 mark
13
15 ,
19
13