General Knowledge Mix Test 65| सामान्य ज्ञान टेस्ट 65 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 12/05/2024 1. योग्य विधान निवडा. 1) V.I.P चे पूर्ण रूप व्हेरी इंपॉर्टन्ट पर्सन असे आहे. 2)U.S.A चे पूर्ण रूप आहे – युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका विधान दोन बरोबर दोन्हीं विधाने बरोबर दोन्हीं विधाने चूक विधान एक बरोबर2. ……….. ही सातारा जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. मुळा कृष्णा सीना कोयना3. सणांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते ? माउंट अबू यापैकी नाही. अजमेर मदुराई4. महाराष्ट्र धर्म : विनोबा भावे : : द हिंदू : ? लाला हरदयाल भाऊ महाजन सुब्रमण्यम अय्यर मोतीलाल नेहरू5. योग्य विधान निवडा. परभणी आणि वर्धा जिल्ह्यात सेलू या समान नावाचा तालुका आहे. वाशीम व वर्धा जिल्ह्यात कारंजा या समान नावाचा तालुका आहे. बीड व वर्धा जिल्ह्यात आष्टी या समान नावाचा तालुका आहे. सर्व विधाने योग्य आहेत.6. महाराष्ट्रातून किती सदस्य लोकसभेवर निवडून दिले जातात ? 51 45 54 487. ग्रामसभेच्या बैठकीचे अध्यक्ष ……… असतात. सरपंच यापैकी नाही ग्रामसेवक जिल्हा परिषद सदस्य8. निती आयोगाचे मुख्यालय कोठे आहे? गुजरात पुणे दिल्ली मुंबई9. NITI आयोग – National Institution for Transforming Indians National Institution Of Transforming India National Agency for Transforming India National Institution for Transforming India10. छ.शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकावेळी काढलेली तांब्याची नाणी कोणती ? अंका शिवराई होन दाम11. संत एकनाथ यांचे जन्मस्थळ औरंगाबाद जिल्ह्यातील …………… हे आहे. आपेगाव कन्नड गंगापूर पैठण12. औरंगाबाद जिल्ह्यातील बहुतांश मृदा कोणत्या अग्निजन्य खडकापासून तयार झाली आहे? यापैकी नाही ग्रॅनाईट बेसाल्ट प्युमिस13. भारतीय राष्ट्रीय सभेचे अध्यक्षपद भूषविणारे प्रथम मराठी भाषिक – लोकमान्य टिळक नारायण चंदावरकर गोपाळ कृष्ण गोखले शंकरराव देव14. भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये पुढीलपैकी कोणत्या भाषेचा समावेश होतो? इंग्रजी कोकणी संस्कृत नेपाळी15. भारतात 28 घटकराज्ये आणि……….. केंद्रशासित प्रदेश आहे. 7 10 8 916. चुकीचा पर्याय निवडा. मित्रमेळा – सावरकर बंधू सर्व पर्याय योग्य आहे. नवजवान भारत सभा – भगत सिंग अभिनव भारत – स्वामी विवेकानंद17. योग्य विधान निवडा. भारताची वाईन राजधानी मुंबईला म्हटले जाते. भारताची वाईन राजधानी पुणे जिल्ह्याला म्हटले जाते. दिलेले सर्व पर्याय योग्य आहेत भारताची वाईन राजधानी नाशिक जिल्ह्याला म्हटले जाते.18. अकोला जिल्ह्यात असलेले किल्ले पर्यायातून निवडा. वसई अर्नाळा राजगड मल्हारगड नर्नाळा बाळापूर वैरागड सुरजागड19. पाणीपत हे ऐतिहासीक लढाईमध्ये गाजलेले शहर भारतामधील कोणत्या राज्यात आहे ? राजस्थान हरियाना पंजाब उत्तरप्रदेश20. ॲनेमिया कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? के जीवनसत्त्व ब जीवनसत्त्व यापैकी नाही अ जीवनसत्त्व Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Mi misal krushna Ajinath