General Knowledge Mix Test 94 | सामान्य ज्ञान टेस्ट 94

1. निती आयोगाची स्थापना 1 जानेवारी ………. रोजी झाली.

 
 
 
 

2. महान्यायवादी : ? : : महाधिवक्ता : एडवोकेट जनरल

 
 
 
 

3. मानवी हृदय ……. कप्प्याचे आहे.

 
 
 
 

4. राज्यसभेचे दर दोन वर्षांनी …….. सदस्य निवृत्त होतात आणि तेवढेच सदस्य नव्याने निवडले जातात.

 
 
 
 

5. कोल्हापुरच्या शिलाहारावर …….. या यादव राजाने विजय मिळविला.

 
 
 
 

6. सर्वात कमी लोकसंख्येचा खंड –

 
 
 
 

7. रायगड : वरदविनायक : अहमदनगर : ?

 
 
 
 

8. कादंबरी ही ………. जात आहे.

 
 
 
 

9. इस्राईल या देशाची राजधानी कोणती आहे?

 
 
 
 

10. खालीलपैकी कोणती स्पर्धा ग्रास कोर्टवर आयोजित करण्यात येते ?

 
 
 
 

11. घटना समितीचे पहिले अधिवेशन …….. 1946 ला झाले.

 
 
 
 

12. योग्य विधान निवडा.
विधान 1) नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात आहे.
विधान 2) भरतपुर राष्ट्रीय उद्यान राजस्थान मध्ये आहे.

 
 
 
 

13. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

14. भारतीय राष्ट्र ध्वजाचे रचनाकार ………… हे आहेत.

 
 
 
 

15. शहीद-ए-आझम असे कोणाला संबोधले जाते?

 
 
 
 

16. योग्य विधान निवडा.
विधान 1) नाशिक जिल्ह्यात मालेगाव आणि येवले येथे यंत्र मागावर कापड विणण्याचा उद्योग चालतो.
विधान 2) नाशिक जिल्ह्यात लासलगाव येथे कांद्याची मोठी बाजारपेठ आहे.

 
 
 
 

17. राजस्थान कालवा योजना ही राजस्थान आणि………….ची संयुक्त योजना आहे.

 
 
 
 

18. बॉम्बे एसोसियेशनचे सन्मानीय अध्यक्ष म्हणून ……. ह्यांची निवड केली होती ?

 
 
 
 

19. राज्यघटनेतील कलम ……… (Q) मध्ये नगरपंचायतीची तरतूद आहे.

 
 
 
 

20. राष्ट्रीय काँग्रेसचे सर्वात तरुण अध्यक्ष –

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

3 thoughts on “General Knowledge Mix Test 94 | सामान्य ज्ञान टेस्ट 94”

  1. Sir ji khup chhannteat hoti
    Aani 1 year nauntar sodvli sir test sahjch..
    .15 mark ale
    Roj ghet ja sir aaya test

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!