Marathi Practice Exam 07 25 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 21/03/2023 1. खालीलपैकी अनुनासिक वर्ण ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] फ् म् प् भ्2. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी खूपच कमी पाऊस आहे. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उद्गारार्थी वाक्य प्रश्नार्थी वाक्य संयुक्त वाक्य साधे वाक्य3. भाबडा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संकुचित कावेबाज निरागस विसराळू4. बंधू या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप खालीलपैकी कोणते आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] निवेदिता भगिनी पत्नी परस्त्री5. विकेट पडलीच शिवाय रनरेटदेखील कमी झाला – वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] परिणामबोधक समुच्चयबोधक विकल्पबोधक न्यूनत्वबोधक6. त्रिशाला उन्हाळ्यात फक्त लस्सी आवडते – क्रियापद प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सकर्मक अकर्मक उभयविध द्विकर्मक7. बाप रे ______किती मोठा पाऊस हा. रिकाम्या जागेसाठी योग्य विरामचिन्ह निवडा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पूर्णविराम संयोग चिन्ह उद्गारवाचक चिन्ह अपूर्ण विराम8. लेखनदृष्ट्या शुद्ध शब्द ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प्राप्तिकर प्रगतिशील वरील सर्व प्रदक्षिणा9. संधी नियम : अ + इ = ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] ऐ ओ औ ए10. निरक्षर मनुष्य या अर्थाचा पुढीलपैकी कोणता अलंकारिक शब्द येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अंगठाबहादुर एकही पर्याय योग्य नाही दोन्ही पर्याय बरोबर अंगठाछाप11. खाताना, खेळताना, पडताना हे प्रत्यय साधित क्रियाविशेषणअव्यय खालील पैकी कोणत्या प्रकारची आहेत ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सर्वनामसाधित नामसाधित धातुसाधित विशेषण साधित12. मुलांचा घोळका तसा ताऱ्यांचा__ [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ढीग झुबका गुच्छ पुंजका13. अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणारा यासाठी कोणता शब्द वापरता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चंचल चपळ मनकवडा अष्टावधानी14. दोन्ही घरचा पाहुणा उपाशी या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दोन्ही घरातून जेवण न मिळणे सगळीकडून फायदा होणे घरात जेवण शिल्लक नसणे दोघांचा आधारावर अवलंबून असणारा माणूस नेहमी फसतो.15. सुकाळ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दुष्काळ समुद्र परिमल रेलचेल16. तुरूतुरू लखलख गारगार बडबड हे शब्द अभ्यस्त शब्दाचा कोणता प्रकार आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पूर्णाभ्यस्त अंशाभ्यस्त यापैकी एकही नाही अनुकरणवाचक17. शब्दाची कोणती जात वस्तूबद्दल विशेष माहिती सांगते ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] विशेषण नाम विभक्ती सर्वनाम18. राजवर्धन दूध पीत आहे. या वाक्याचा काळ ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पूर्ण वर्तमानकाळ साधा भविष्यकाळ अपूर्ण वर्तमानकाळ साधा भूतकाळ19. मित्रमंडळ – या सामासिक शब्दाचा विग्रह करताना कोणत्या विभक्तीचा आधार घ्यावा लागतो ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] षष्ठी चतुर्थी कोणत्याही विभक्तीचा आधार घ्यावा लागत नाही पंचमी20. दोन व्यक्तीपैकी एक व्यक्ती स्वतःची ओळख सांगत असेल तर ती खालीलपैकी कोणते सर्वनाम वापरेल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] द्वितीय पुरुषवाचक चतुर्थ पुरुषवाचक तृतीय पुरुषवाचक प्रथम पुरुषवाचक21. पुढील शब्दाचा प्रकार ओळखा – कारागिरी [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] प्रत्ययघटित उपसर्गघटित अभ्यस्त सामासिक22. बंदुकीची गोळी वेगाने आत घुसली – या वाक्यातील वेगाने हा शब्द …. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कर्म उद्देश उद्देश विस्तार विधेय विस्तार23. लेखन नियमानुसार योग्य असणारा शब्द ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अनुत्तीर्ण अंतरिक्ष सर्व पर्याय बरोबर आहेत अनुलक्षूण24. काव्य अधिक प्रभावी होण्यासाठी कोणती शब्दशक्ती वापरतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लक्षणा अभिधा कविता व्यंजना25. लॉकडाऊन झाले आणि सर्व देशाचा आर्थिक व्यवहार स्थगित झाला. हे वाक्य उभयान्वयी प्रकाराच्या कोणत्या प्रकारातील आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विकल्प बोधक समुच्चय बोधक यापैकी नाही परिणाम बोधक Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
I am happy sir vherry nice help
To test program
18
20
18
21
Sir khup Chan test det aahat
19/25
23/25
Good job
22/25
19/25
15/25
18/25
16
25/25
17
22/25
24
19
19
19
20
Sir 21 aale right
23
24/25
25/14