Marathi Practice Exam 07 25 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 21/03/2023 1. खाताना, खेळताना, पडताना हे प्रत्यय साधित क्रियाविशेषणअव्यय खालील पैकी कोणत्या प्रकारची आहेत ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नामसाधित विशेषण साधित धातुसाधित सर्वनामसाधित2. बंदुकीची गोळी वेगाने आत घुसली – या वाक्यातील वेगाने हा शब्द …. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] उद्देश विस्तार उद्देश कर्म विधेय विस्तार3. संधी नियम : अ + इ = ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] ऐ ए ओ औ4. लेखन नियमानुसार योग्य असणारा शब्द ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सर्व पर्याय बरोबर आहेत अनुलक्षूण अनुत्तीर्ण अंतरिक्ष5. मुलांचा घोळका तसा ताऱ्यांचा__ [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पुंजका झुबका ढीग गुच्छ6. निरक्षर मनुष्य या अर्थाचा पुढीलपैकी कोणता अलंकारिक शब्द येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अंगठाछाप अंगठाबहादुर दोन्ही पर्याय बरोबर एकही पर्याय योग्य नाही7. बाप रे ______किती मोठा पाऊस हा. रिकाम्या जागेसाठी योग्य विरामचिन्ह निवडा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उद्गारवाचक चिन्ह पूर्णविराम अपूर्ण विराम संयोग चिन्ह8. भाबडा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विसराळू संकुचित कावेबाज निरागस9. अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणारा यासाठी कोणता शब्द वापरता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अष्टावधानी चपळ चंचल मनकवडा10. दोन्ही घरचा पाहुणा उपाशी या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दोघांचा आधारावर अवलंबून असणारा माणूस नेहमी फसतो. घरात जेवण शिल्लक नसणे दोन्ही घरातून जेवण न मिळणे सगळीकडून फायदा होणे11. मित्रमंडळ – या सामासिक शब्दाचा विग्रह करताना कोणत्या विभक्तीचा आधार घ्यावा लागतो ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पंचमी षष्ठी चतुर्थी कोणत्याही विभक्तीचा आधार घ्यावा लागत नाही12. विकेट पडलीच शिवाय रनरेटदेखील कमी झाला – वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] समुच्चयबोधक परिणामबोधक विकल्पबोधक न्यूनत्वबोधक13. तुरूतुरू लखलख गारगार बडबड हे शब्द अभ्यस्त शब्दाचा कोणता प्रकार आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पूर्णाभ्यस्त यापैकी एकही नाही अंशाभ्यस्त अनुकरणवाचक14. दोन व्यक्तीपैकी एक व्यक्ती स्वतःची ओळख सांगत असेल तर ती खालीलपैकी कोणते सर्वनाम वापरेल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] द्वितीय पुरुषवाचक चतुर्थ पुरुषवाचक प्रथम पुरुषवाचक तृतीय पुरुषवाचक15. खालीलपैकी अनुनासिक वर्ण ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] म् फ् भ् प्16. लेखनदृष्ट्या शुद्ध शब्द ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प्रदक्षिणा वरील सर्व प्रगतिशील प्राप्तिकर17. काव्य अधिक प्रभावी होण्यासाठी कोणती शब्दशक्ती वापरतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कविता अभिधा लक्षणा व्यंजना18. बंधू या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप खालीलपैकी कोणते आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पत्नी भगिनी परस्त्री निवेदिता19. राजवर्धन दूध पीत आहे. या वाक्याचा काळ ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] साधा भविष्यकाळ साधा भूतकाळ पूर्ण वर्तमानकाळ अपूर्ण वर्तमानकाळ20. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी खूपच कमी पाऊस आहे. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संयुक्त वाक्य उद्गारार्थी वाक्य प्रश्नार्थी वाक्य साधे वाक्य21. सुकाळ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] परिमल रेलचेल दुष्काळ समुद्र22. पुढील शब्दाचा प्रकार ओळखा – कारागिरी [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] उपसर्गघटित प्रत्ययघटित सामासिक अभ्यस्त23. त्रिशाला उन्हाळ्यात फक्त लस्सी आवडते – क्रियापद प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सकर्मक द्विकर्मक उभयविध अकर्मक24. लॉकडाऊन झाले आणि सर्व देशाचा आर्थिक व्यवहार स्थगित झाला. हे वाक्य उभयान्वयी प्रकाराच्या कोणत्या प्रकारातील आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] यापैकी नाही समुच्चय बोधक परिणाम बोधक विकल्प बोधक25. शब्दाची कोणती जात वस्तूबद्दल विशेष माहिती सांगते ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सर्वनाम नाम विभक्ती विशेषण Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
I am happy sir vherry nice help
To test program
18
20
18
21
Sir khup Chan test det aahat
19/25
23/25
Good job
22/25
19/25
15/25
18/25
16
25/25
17
22/25
24
19
19
19
20
Sir 21 aale right
23
24/25
25/14