Marathi Practice Exam 07 25 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 21/03/2023 1. राजवर्धन दूध पीत आहे. या वाक्याचा काळ ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] साधा भविष्यकाळ अपूर्ण वर्तमानकाळ साधा भूतकाळ पूर्ण वर्तमानकाळ2. लॉकडाऊन झाले आणि सर्व देशाचा आर्थिक व्यवहार स्थगित झाला. हे वाक्य उभयान्वयी प्रकाराच्या कोणत्या प्रकारातील आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] परिणाम बोधक यापैकी नाही विकल्प बोधक समुच्चय बोधक3. दोन्ही घरचा पाहुणा उपाशी या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दोघांचा आधारावर अवलंबून असणारा माणूस नेहमी फसतो. घरात जेवण शिल्लक नसणे सगळीकडून फायदा होणे दोन्ही घरातून जेवण न मिळणे4. दोन व्यक्तीपैकी एक व्यक्ती स्वतःची ओळख सांगत असेल तर ती खालीलपैकी कोणते सर्वनाम वापरेल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तृतीय पुरुषवाचक द्वितीय पुरुषवाचक प्रथम पुरुषवाचक चतुर्थ पुरुषवाचक5. पुढील शब्दाचा प्रकार ओळखा – कारागिरी [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अभ्यस्त उपसर्गघटित सामासिक प्रत्ययघटित6. मुलांचा घोळका तसा ताऱ्यांचा__ [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] झुबका पुंजका गुच्छ ढीग7. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी खूपच कमी पाऊस आहे. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संयुक्त वाक्य साधे वाक्य प्रश्नार्थी वाक्य उद्गारार्थी वाक्य8. विकेट पडलीच शिवाय रनरेटदेखील कमी झाला – वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] परिणामबोधक समुच्चयबोधक विकल्पबोधक न्यूनत्वबोधक9. भाबडा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] निरागस संकुचित कावेबाज विसराळू10. लेखनदृष्ट्या शुद्ध शब्द ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प्राप्तिकर प्रगतिशील वरील सर्व प्रदक्षिणा11. खालीलपैकी अनुनासिक वर्ण ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] फ् म् भ् प्12. खाताना, खेळताना, पडताना हे प्रत्यय साधित क्रियाविशेषणअव्यय खालील पैकी कोणत्या प्रकारची आहेत ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नामसाधित धातुसाधित सर्वनामसाधित विशेषण साधित13. बंदुकीची गोळी वेगाने आत घुसली – या वाक्यातील वेगाने हा शब्द …. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] उद्देश विस्तार कर्म विधेय विस्तार उद्देश14. सुकाळ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रेलचेल समुद्र परिमल दुष्काळ15. मित्रमंडळ – या सामासिक शब्दाचा विग्रह करताना कोणत्या विभक्तीचा आधार घ्यावा लागतो ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] चतुर्थी कोणत्याही विभक्तीचा आधार घ्यावा लागत नाही पंचमी षष्ठी16. लेखन नियमानुसार योग्य असणारा शब्द ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सर्व पर्याय बरोबर आहेत अनुलक्षूण अनुत्तीर्ण अंतरिक्ष17. शब्दाची कोणती जात वस्तूबद्दल विशेष माहिती सांगते ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] नाम विभक्ती विशेषण सर्वनाम18. काव्य अधिक प्रभावी होण्यासाठी कोणती शब्दशक्ती वापरतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अभिधा लक्षणा कविता व्यंजना19. संधी नियम : अ + इ = ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] ऐ ओ ए औ20. तुरूतुरू लखलख गारगार बडबड हे शब्द अभ्यस्त शब्दाचा कोणता प्रकार आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अंशाभ्यस्त यापैकी एकही नाही पूर्णाभ्यस्त अनुकरणवाचक21. बंधू या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप खालीलपैकी कोणते आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पत्नी भगिनी निवेदिता परस्त्री22. बाप रे ______किती मोठा पाऊस हा. रिकाम्या जागेसाठी योग्य विरामचिन्ह निवडा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अपूर्ण विराम उद्गारवाचक चिन्ह पूर्णविराम संयोग चिन्ह23. त्रिशाला उन्हाळ्यात फक्त लस्सी आवडते – क्रियापद प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अकर्मक सकर्मक उभयविध द्विकर्मक24. अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणारा यासाठी कोणता शब्द वापरता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चपळ अष्टावधानी मनकवडा चंचल25. निरक्षर मनुष्य या अर्थाचा पुढीलपैकी कोणता अलंकारिक शब्द येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अंगठाबहादुर दोन्ही पर्याय बरोबर एकही पर्याय योग्य नाही अंगठाछाप Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
I am happy sir vherry nice help
To test program
18
20
18
21
Sir khup Chan test det aahat
19/25
23/25
Good job
22/25
19/25
15/25
18/25
16
25/25
17
22/25
24
19
19
19
20
Sir 21 aale right
23
24/25
25/14