Marathi Practice Exam 07 25 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 21/03/2023 1. मुलांचा घोळका तसा ताऱ्यांचा__ [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पुंजका झुबका ढीग गुच्छ2. त्रिशाला उन्हाळ्यात फक्त लस्सी आवडते – क्रियापद प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] द्विकर्मक सकर्मक उभयविध अकर्मक3. पुढील शब्दाचा प्रकार ओळखा – कारागिरी [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अभ्यस्त प्रत्ययघटित उपसर्गघटित सामासिक4. निरक्षर मनुष्य या अर्थाचा पुढीलपैकी कोणता अलंकारिक शब्द येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] एकही पर्याय योग्य नाही दोन्ही पर्याय बरोबर अंगठाछाप अंगठाबहादुर5. खालीलपैकी अनुनासिक वर्ण ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भ् फ् प् म्6. दोन व्यक्तीपैकी एक व्यक्ती स्वतःची ओळख सांगत असेल तर ती खालीलपैकी कोणते सर्वनाम वापरेल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तृतीय पुरुषवाचक द्वितीय पुरुषवाचक प्रथम पुरुषवाचक चतुर्थ पुरुषवाचक7. काव्य अधिक प्रभावी होण्यासाठी कोणती शब्दशक्ती वापरतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लक्षणा व्यंजना कविता अभिधा8. संधी नियम : अ + इ = ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] ए औ ओ ऐ9. लेखन नियमानुसार योग्य असणारा शब्द ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अनुत्तीर्ण अंतरिक्ष अनुलक्षूण सर्व पर्याय बरोबर आहेत10. बंदुकीची गोळी वेगाने आत घुसली – या वाक्यातील वेगाने हा शब्द …. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कर्म उद्देश विस्तार विधेय विस्तार उद्देश11. लेखनदृष्ट्या शुद्ध शब्द ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प्रगतिशील वरील सर्व प्राप्तिकर प्रदक्षिणा12. लॉकडाऊन झाले आणि सर्व देशाचा आर्थिक व्यवहार स्थगित झाला. हे वाक्य उभयान्वयी प्रकाराच्या कोणत्या प्रकारातील आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विकल्प बोधक समुच्चय बोधक यापैकी नाही परिणाम बोधक13. खाताना, खेळताना, पडताना हे प्रत्यय साधित क्रियाविशेषणअव्यय खालील पैकी कोणत्या प्रकारची आहेत ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नामसाधित सर्वनामसाधित धातुसाधित विशेषण साधित14. सुकाळ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] परिमल समुद्र रेलचेल दुष्काळ15. दोन्ही घरचा पाहुणा उपाशी या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दोघांचा आधारावर अवलंबून असणारा माणूस नेहमी फसतो. घरात जेवण शिल्लक नसणे दोन्ही घरातून जेवण न मिळणे सगळीकडून फायदा होणे16. मित्रमंडळ – या सामासिक शब्दाचा विग्रह करताना कोणत्या विभक्तीचा आधार घ्यावा लागतो ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] षष्ठी चतुर्थी पंचमी कोणत्याही विभक्तीचा आधार घ्यावा लागत नाही17. राजवर्धन दूध पीत आहे. या वाक्याचा काळ ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पूर्ण वर्तमानकाळ अपूर्ण वर्तमानकाळ साधा भविष्यकाळ साधा भूतकाळ18. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी खूपच कमी पाऊस आहे. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] साधे वाक्य संयुक्त वाक्य प्रश्नार्थी वाक्य उद्गारार्थी वाक्य19. बाप रे ______किती मोठा पाऊस हा. रिकाम्या जागेसाठी योग्य विरामचिन्ह निवडा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उद्गारवाचक चिन्ह पूर्णविराम अपूर्ण विराम संयोग चिन्ह20. अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणारा यासाठी कोणता शब्द वापरता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चपळ चंचल मनकवडा अष्टावधानी21. भाबडा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विसराळू संकुचित कावेबाज निरागस22. बंधू या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप खालीलपैकी कोणते आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] निवेदिता परस्त्री पत्नी भगिनी23. विकेट पडलीच शिवाय रनरेटदेखील कमी झाला – वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] परिणामबोधक समुच्चयबोधक न्यूनत्वबोधक विकल्पबोधक24. तुरूतुरू लखलख गारगार बडबड हे शब्द अभ्यस्त शब्दाचा कोणता प्रकार आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पूर्णाभ्यस्त अनुकरणवाचक अंशाभ्यस्त यापैकी एकही नाही25. शब्दाची कोणती जात वस्तूबद्दल विशेष माहिती सांगते ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] नाम विभक्ती सर्वनाम विशेषण Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
I am happy sir vherry nice help
To test program
18
20
18
21
Sir khup Chan test det aahat
19/25
23/25
Good job
22/25
19/25
15/25
18/25
16
25/25
17
22/25
24
19
19
19
20
Sir 21 aale right
23
24/25
25/14