Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Marathi Practice Exam 17

1. सुभाष चंद्र बोस वेशांतर करून जर्मनीला गेले – या वाक्यातील ‘वेशांतर’ शब्दाचा समास ओळखा? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. माधुरीने सभोवार जागरुकता पसरवली – या वाक्यातील ‘सभोवार’ हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्यय आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. पोलीस दिसले तेव्हा गर्दी पांगली – वाक्याचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

4. राहुलने आंबा तोडला – या वाक्याचा प्रयोग ओळखा? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. ‘लक्ष्मीनारायण’ या शब्दात एकूण किती स्वर आहेत? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. आवृत्तीवाचक विशेषण वापरलेले वाक्य ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

7. सुभाषने विषयानुरूप बोलले पाहिजे – या वाक्यातील संधियुक्त शब्द कोणता आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

8. गावी जाण्याची वेळ आली होती पण काही तयारी झाली नव्हती – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. ‘बोलाचीच कढी’ या आलंकारिक शब्दाचा अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. ‘धुडगूस घालणे’ या वाक् प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. त्याच्या जीवनात खूपच शांतता होती – या वाक्यातील भाववाचक नाम कोणते? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. आधुनिक मराठी कवितेचे जनक कोणाला म्हणतात? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. कितीदा कोणासाठी काहीही केलं तरी कोणालाच काहीही फरक पडत नाही – हे वाक्य कोणत्या अलंकाराचे आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. हृदयाचा उन्हाळा डोळ्यांचा पावसाळा – या म्हणीचा अर्थ कोणता? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. आरोहण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

16. पुढीलपैकी ‘शुद्ध शब्द’ कोणता? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

17. पुढीलपैकी ‘अयोग्य जोडी’ ओळखा? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

18. ‘कोकीळ’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

19. खालीलपैकी ‘शुद्ध शब्दयोगी’ अव्यय वापरलेला पर्याय ओळखा? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

20. पुढीलपैकी कोणत्या पदार्थवाचक नामाचे सामान्यत: अनेकवचन होत नाही? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

21. त्यांचे असे वागणे मनात अनेक प्रकारचे विचार आणून देतात – या वाक्यातील ‘वागणे’ हा शब्द कोणत्या प्रकारचे नाम आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

22. संध्याकाळी घरी जाताना पायी जावे – ‘ पायी ‘ या शब्दाचा वापर करताना कोणत्या विभक्तीचा आधार घेतला आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

23. ‘शार्दूलविक्रीडित’ या अक्षरगणवृत्ताचे गण कोणते? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

24. खालीलपैकी क्रियापद कोणते आहे ते ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

25. पुढीलपैकी ‘तत्सम’ शब्दसमूह कोणता? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 25


मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवा

10 thoughts on “Marathi Practice Exam 17”

  1. शेखर पिसाळ

    प्ल्झ तलाठी भरती चे q paper तयार कराल का

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!