Marathi Practice Exam 17 12 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 20/04/2023 1. ‘बोलाचीच कढी’ या आलंकारिक शब्दाचा अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संकुचित वृत्तीचा केवळ शाब्दिक वचने हो ला हो म्हणणारा कारस्थान करणारा 2. आधुनिक मराठी कवितेचे जनक कोणाला म्हणतात? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कृष्णाजी केशव दामले नारायण मुरलीधर गुप्ते मोरोपंत रामचंद्र पराडकर आत्माराम रावजी देशपांडे 3. खालीलपैकी ‘शुद्ध शब्दयोगी’ अव्यय वापरलेला पर्याय ओळखा? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] झाडाखाली आईसुद्धा गावोगावी घराबाहेर 4. आरोहण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आगंतुक अवरोहण अनारोहण अनुज 5. पुढीलपैकी ‘अयोग्य जोडी’ ओळखा? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] फळा – फळी गृहस्थ – गृहिणी विद्वान – विदुषी रेडा -हेला 6. त्याच्या जीवनात खूपच शांतता होती – या वाक्यातील भाववाचक नाम कोणते? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] त्यांच्या जीवनात शांतता खूपच 7. पुढीलपैकी ‘तत्सम’ शब्दसमूह कोणता? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कागद मेवा मिठाई दवाखाना दुध विनंती शिर माथा उत्तम कार्य संसार अश्रू पीठ चिमणी बोका वेडा 8. गावी जाण्याची वेळ आली होती पण काही तयारी झाली नव्हती – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] परिणामबोधक संयुक्त वाक्य विधानार्थी वाक्य न्यूनत्वबोधक संयुक्त वाक्य कारणबोधक मिश्र वाक्य 9. ‘लक्ष्मीनारायण’ या शब्दात एकूण किती स्वर आहेत? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 14 6 10 8 10. सुभाष चंद्र बोस वेशांतर करून जर्मनीला गेले – या वाक्यातील ‘वेशांतर’ शब्दाचा समास ओळखा? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] द्वंद्व समास कर्मधारय समास द्विगू समास अव्ययीभाव समास 11. ‘धुडगूस घालणे’ या वाक् प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हताश होणे सैरावैरा पळणे गोंधळ करणे खोळंबा होणे 12. माधुरीने सभोवार जागरुकता पसरवली – या वाक्यातील ‘सभोवार’ हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्यय आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय स्थितीदर्शक स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय रितीवाचक क्रियाविशेषण अव्यय गतीदर्शक स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय 13. आवृत्तीवाचक विशेषण वापरलेले वाक्य ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] काम कमी मात्र पगार घ्यायला पहिला नंबर काम कमी मात्र पाचपाच नोकर काम कमी मात्र दुप्पट तोरा काम कमी मात्र पगार चाळीस हजार14. पुढीलपैकी कोणत्या पदार्थवाचक नामाचे सामान्यत: अनेकवचन होत नाही? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मडके बी पुस्तक रूपे 15. ‘कोकीळ’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पिक हय वायस अब्ज 16. राहुलने आंबा तोडला – या वाक्याचा प्रयोग ओळखा? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भावे प्रयोग अकर्मक कर्तरी प्रयोग सकर्मक कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग 17. खालीलपैकी क्रियापद कोणते आहे ते ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] रागावलेला रागीट रागावणे राग18. पोलीस दिसले तेव्हा गर्दी पांगली – वाक्याचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मिश्र संयुक्त एकही नाही केवल19. ‘शार्दूलविक्रीडित’ या अक्षरगणवृत्ताचे गण कोणते? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] त त ज ग ग य य य य य य य ल ग य य य य म स ज स त त ग 20. पुढीलपैकी ‘शुद्ध शब्द’ कोणता? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जितेंद्रिय नीष्कांचन ज्योतस्ना नुतनीकरण 21. त्यांचे असे वागणे मनात अनेक प्रकारचे विचार आणून देतात – या वाक्यातील ‘वागणे’ हा शब्द कोणत्या प्रकारचे नाम आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] धातुसाधित नाम सामान्यनाम अव्ययसाधित नाम भाववाचक नाम 22. सुभाषने विषयानुरूप बोलले पाहिजे – या वाक्यातील संधियुक्त शब्द कोणता आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] विषयानुरूप पाहिजे सुभाषने बोलले23. संध्याकाळी घरी जाताना पायी जावे – ‘ पायी ‘ या शब्दाचा वापर करताना कोणत्या विभक्तीचा आधार घेतला आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] द्वितीया प्रथमा चतुर्थी तृतीया24. कितीदा कोणासाठी काहीही केलं तरी कोणालाच काहीही फरक पडत नाही – हे वाक्य कोणत्या अलंकाराचे आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सार चेतनागुणोक्ती उत्प्रेक्षा अनुप्रास 25. हृदयाचा उन्हाळा डोळ्यांचा पावसाळा – या म्हणीचा अर्थ कोणता? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हत्ती बुडतो अन शेळी ठाव मागते खोटे अश्रू ढाळणे एखाद्या गोष्टीचा आरंभ मुळापासून न करणे मोठ्या उपायाची गरज असताना अतिशय छोटा उपाय करणे Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवामराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Nice
Nise
9.37
100 Marks test uploaded pls sir
प्ल्झ तलाठी भरती चे q paper तयार कराल का
9.37
Thary
20/25
25/20
22/25
15/14
25/140