Marathi Practice Exam 17 12 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 20/04/2023 1. सुभाष चंद्र बोस वेशांतर करून जर्मनीला गेले – या वाक्यातील ‘वेशांतर’ शब्दाचा समास ओळखा? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] द्वंद्व समास कर्मधारय समास द्विगू समास अव्ययीभाव समास 2. ‘धुडगूस घालणे’ या वाक् प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गोंधळ करणे हताश होणे सैरावैरा पळणे खोळंबा होणे 3. आवृत्तीवाचक विशेषण वापरलेले वाक्य ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] काम कमी मात्र पगार चाळीस हजार काम कमी मात्र दुप्पट तोरा काम कमी मात्र पाचपाच नोकर काम कमी मात्र पगार घ्यायला पहिला नंबर4. कितीदा कोणासाठी काहीही केलं तरी कोणालाच काहीही फरक पडत नाही – हे वाक्य कोणत्या अलंकाराचे आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चेतनागुणोक्ती सार अनुप्रास उत्प्रेक्षा 5. त्यांचे असे वागणे मनात अनेक प्रकारचे विचार आणून देतात – या वाक्यातील ‘वागणे’ हा शब्द कोणत्या प्रकारचे नाम आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अव्ययसाधित नाम सामान्यनाम भाववाचक नाम धातुसाधित नाम 6. पुढीलपैकी ‘अयोग्य जोडी’ ओळखा? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रेडा -हेला विद्वान – विदुषी फळा – फळी गृहस्थ – गृहिणी 7. माधुरीने सभोवार जागरुकता पसरवली – या वाक्यातील ‘सभोवार’ हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्यय आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गतीदर्शक स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय रितीवाचक क्रियाविशेषण अव्यय स्थितीदर्शक स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय 8. पुढीलपैकी कोणत्या पदार्थवाचक नामाचे सामान्यत: अनेकवचन होत नाही? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बी मडके रूपे पुस्तक 9. पोलीस दिसले तेव्हा गर्दी पांगली – वाक्याचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] केवल संयुक्त एकही नाही मिश्र10. संध्याकाळी घरी जाताना पायी जावे – ‘ पायी ‘ या शब्दाचा वापर करताना कोणत्या विभक्तीचा आधार घेतला आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तृतीया द्वितीया प्रथमा चतुर्थी11. ‘शार्दूलविक्रीडित’ या अक्षरगणवृत्ताचे गण कोणते? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] त त ज ग ग य य य य म स ज स त त ग य य य य य य य ल ग 12. ‘कोकीळ’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वायस अब्ज पिक हय 13. पुढीलपैकी ‘तत्सम’ शब्दसमूह कोणता? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दुध विनंती शिर माथा कागद मेवा मिठाई दवाखाना पीठ चिमणी बोका वेडा उत्तम कार्य संसार अश्रू 14. त्याच्या जीवनात खूपच शांतता होती – या वाक्यातील भाववाचक नाम कोणते? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] त्यांच्या शांतता खूपच जीवनात 15. हृदयाचा उन्हाळा डोळ्यांचा पावसाळा – या म्हणीचा अर्थ कोणता? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] एखाद्या गोष्टीचा आरंभ मुळापासून न करणे हत्ती बुडतो अन शेळी ठाव मागते मोठ्या उपायाची गरज असताना अतिशय छोटा उपाय करणे खोटे अश्रू ढाळणे 16. खालीलपैकी क्रियापद कोणते आहे ते ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] रागावलेला राग रागीट रागावणे17. आधुनिक मराठी कवितेचे जनक कोणाला म्हणतात? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कृष्णाजी केशव दामले आत्माराम रावजी देशपांडे मोरोपंत रामचंद्र पराडकर नारायण मुरलीधर गुप्ते 18. खालीलपैकी ‘शुद्ध शब्दयोगी’ अव्यय वापरलेला पर्याय ओळखा? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] झाडाखाली आईसुद्धा घराबाहेर गावोगावी 19. ‘बोलाचीच कढी’ या आलंकारिक शब्दाचा अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] केवळ शाब्दिक वचने कारस्थान करणारा हो ला हो म्हणणारा संकुचित वृत्तीचा 20. सुभाषने विषयानुरूप बोलले पाहिजे – या वाक्यातील संधियुक्त शब्द कोणता आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] विषयानुरूप पाहिजे सुभाषने बोलले21. आरोहण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आगंतुक अनुज अवरोहण अनारोहण 22. राहुलने आंबा तोडला – या वाक्याचा प्रयोग ओळखा? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भावे प्रयोग सकर्मक कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग अकर्मक कर्तरी प्रयोग 23. ‘लक्ष्मीनारायण’ या शब्दात एकूण किती स्वर आहेत? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 6 8 14 10 24. पुढीलपैकी ‘शुद्ध शब्द’ कोणता? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जितेंद्रिय ज्योतस्ना नीष्कांचन नुतनीकरण 25. गावी जाण्याची वेळ आली होती पण काही तयारी झाली नव्हती – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] परिणामबोधक संयुक्त वाक्य कारणबोधक मिश्र वाक्य विधानार्थी वाक्य न्यूनत्वबोधक संयुक्त वाक्य Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवामराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Nice
Nise
9.37
100 Marks test uploaded pls sir
प्ल्झ तलाठी भरती चे q paper तयार कराल का
9.37
Thary
20/25
25/20
22/25
15/14
25/140