Marathi Practice Exam 17 12 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 20/04/2023 1. त्यांचे असे वागणे मनात अनेक प्रकारचे विचार आणून देतात – या वाक्यातील ‘वागणे’ हा शब्द कोणत्या प्रकारचे नाम आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अव्ययसाधित नाम भाववाचक नाम सामान्यनाम धातुसाधित नाम 2. खालीलपैकी ‘शुद्ध शब्दयोगी’ अव्यय वापरलेला पर्याय ओळखा? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] घराबाहेर गावोगावी आईसुद्धा झाडाखाली 3. खालीलपैकी क्रियापद कोणते आहे ते ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] रागावलेला रागीट रागावणे राग4. आधुनिक मराठी कवितेचे जनक कोणाला म्हणतात? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मोरोपंत रामचंद्र पराडकर नारायण मुरलीधर गुप्ते आत्माराम रावजी देशपांडे कृष्णाजी केशव दामले 5. पोलीस दिसले तेव्हा गर्दी पांगली – वाक्याचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] केवल मिश्र एकही नाही संयुक्त6. हृदयाचा उन्हाळा डोळ्यांचा पावसाळा – या म्हणीचा अर्थ कोणता? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] एखाद्या गोष्टीचा आरंभ मुळापासून न करणे खोटे अश्रू ढाळणे हत्ती बुडतो अन शेळी ठाव मागते मोठ्या उपायाची गरज असताना अतिशय छोटा उपाय करणे 7. ‘शार्दूलविक्रीडित’ या अक्षरगणवृत्ताचे गण कोणते? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] त त ज ग ग म स ज स त त ग य य य य य य य ल ग य य य य 8. ‘धुडगूस घालणे’ या वाक् प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सैरावैरा पळणे गोंधळ करणे खोळंबा होणे हताश होणे 9. गावी जाण्याची वेळ आली होती पण काही तयारी झाली नव्हती – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कारणबोधक मिश्र वाक्य विधानार्थी वाक्य परिणामबोधक संयुक्त वाक्य न्यूनत्वबोधक संयुक्त वाक्य 10. पुढीलपैकी ‘शुद्ध शब्द’ कोणता? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नीष्कांचन ज्योतस्ना जितेंद्रिय नुतनीकरण 11. ‘लक्ष्मीनारायण’ या शब्दात एकूण किती स्वर आहेत? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 14 8 6 10 12. सुभाष चंद्र बोस वेशांतर करून जर्मनीला गेले – या वाक्यातील ‘वेशांतर’ शब्दाचा समास ओळखा? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] द्वंद्व समास कर्मधारय समास द्विगू समास अव्ययीभाव समास 13. आवृत्तीवाचक विशेषण वापरलेले वाक्य ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] काम कमी मात्र पगार चाळीस हजार काम कमी मात्र दुप्पट तोरा काम कमी मात्र पगार घ्यायला पहिला नंबर काम कमी मात्र पाचपाच नोकर14. कितीदा कोणासाठी काहीही केलं तरी कोणालाच काहीही फरक पडत नाही – हे वाक्य कोणत्या अलंकाराचे आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अनुप्रास चेतनागुणोक्ती सार उत्प्रेक्षा 15. त्याच्या जीवनात खूपच शांतता होती – या वाक्यातील भाववाचक नाम कोणते? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जीवनात त्यांच्या शांतता खूपच 16. पुढीलपैकी ‘तत्सम’ शब्दसमूह कोणता? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उत्तम कार्य संसार अश्रू पीठ चिमणी बोका वेडा कागद मेवा मिठाई दवाखाना दुध विनंती शिर माथा 17. माधुरीने सभोवार जागरुकता पसरवली – या वाक्यातील ‘सभोवार’ हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्यय आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय स्थितीदर्शक स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय गतीदर्शक स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय रितीवाचक क्रियाविशेषण अव्यय 18. संध्याकाळी घरी जाताना पायी जावे – ‘ पायी ‘ या शब्दाचा वापर करताना कोणत्या विभक्तीचा आधार घेतला आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] चतुर्थी प्रथमा द्वितीया तृतीया19. ‘बोलाचीच कढी’ या आलंकारिक शब्दाचा अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संकुचित वृत्तीचा कारस्थान करणारा केवळ शाब्दिक वचने हो ला हो म्हणणारा 20. राहुलने आंबा तोडला – या वाक्याचा प्रयोग ओळखा? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अकर्मक कर्तरी प्रयोग सकर्मक कर्तरी प्रयोग भावे प्रयोग कर्मणी प्रयोग 21. आरोहण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अनारोहण अनुज अवरोहण आगंतुक 22. सुभाषने विषयानुरूप बोलले पाहिजे – या वाक्यातील संधियुक्त शब्द कोणता आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सुभाषने बोलले विषयानुरूप पाहिजे23. पुढीलपैकी ‘अयोग्य जोडी’ ओळखा? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रेडा -हेला फळा – फळी गृहस्थ – गृहिणी विद्वान – विदुषी 24. पुढीलपैकी कोणत्या पदार्थवाचक नामाचे सामान्यत: अनेकवचन होत नाही? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पुस्तक रूपे मडके बी 25. ‘कोकीळ’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वायस हय अब्ज पिक Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवामराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Nice
Nise
9.37
100 Marks test uploaded pls sir
प्ल्झ तलाठी भरती चे q paper तयार कराल का
9.37
Thary
20/25
25/20
22/25
15/14
25/140