Marathi Practice Exam 40 12 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 13/06/2023 1. ललाट भाल हे कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पवित्र ऐश्वर्य कौशल्य कपाळ 2. आपद + काल = आपत्काल हा संधी प्रकार कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्वर संधी अनुनासिक संधी विसर्ग संधी व्यंजन संधी 3. शुद्ध शब्द ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सत्य स्यत्य सत सत्त4. ——-किती छान चित्र आहे – योग्य केवलप्रयोगी अव्यय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अहाहा अच्छा छे ठीक5. विध्यर्थी वाक्य ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] आज बाहेर निघू नको आज खूप थंडी पडली आज खूप थंडी पडली तर बाहेर निघू नको आज कमी थंडी पडावी6. पुणेरी मिसळ या शब्दातील विशेषण हे ——विशेषण आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अव्ययसाधित धातुसाधित सार्वनामिक नामसाधित 7. चतुर्थी विभक्तीचा कारकार्थ काय आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] संप्रदान संबंध अधिकरण अपादान8. जे लवकर उठतील ते माझ्या सोबत येतील – या वाक्यातील संबंधी सर्वनाम निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] यापैकी नाही माझ्या ते जे 9. पिल्ले लपाछपी खेळत आहेत – या वाक्यातील क्रियापद कोणता अर्थ व्यक्त करते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्वार्थ संकेतार्थ विध्यर्थ आज्ञार्थ10. वाघाच्या गुहेत शिरलेला माणूस जिवंत बाहेर पडू शकेल पण त्या गुहेत वाघ नसला पाहिजे – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मिश्र वाक्य संयुक्त वाक्य केवल वाक्य उद्गारार्थी वाक्य11. वंदनाने लाडू खाऊन संपवला – दिलेल्या वाक्याचा साधा भविष्यकाळ करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वंदनाने लाडू खाऊन संपवते वंदना लाडू खात आहे वंदना लाडू खात असे वंदना लाडू खाऊन संपवेल 12. मोराचा —-ऐकून मन खूप प्रसन्न झाले – वाक्य पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कुहूकुहू केकारव कलरव घूत्कार13. बदाबदा चमचम वटवट खळखळ हे … आहेत [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उभयान्वयी अव्यय शब्दयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय केवलप्रयोगी अव्यय14. नामाला जोडून येणारे असे शब्दयोगी अव्यय ज्यांचे सामान्यरूप होत नाही त्यांना ….. शब्दयोगी अव्यय असे म्हणतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] प्रतिरुपक स्पर्श शुद्ध विधी15. अरबी भाषेतील असलेला शब्द गट निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हुकूम अर्ज मालक साहेब गदारोळ बंडी ताळा अनारसा भोजन नयन संगती अब्ज चोर कंबर पोट रेडा16. ड् ढ् ही मृदू स्पर्श व्यंजने कोणत्या वर्गातील आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] क वर्ग त वर्ग ट वर्ग प वर्ग17. विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नायनाट × निर्मिती दोषी × निर्दोष दोष × गुण ओढाळ × भटक्या 18. अरण्यरुदन’ या आलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उपयोगी उपदेश क्षुल्लक दिसणारी गोष्ट निरुपयोगी कार्य चांगली प्रथा19. एका कानाने अफवा ऐकली आणि ती दुसऱ्या कानाने सोडून दिली – या वाक्यामध्ये कोणत्या उभयान्वयी अव्ययाचा वापर केला आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उद्देशबोधक विकल्पबोधक कारणबोधक समुच्चय बोधक 20. प्रत्यय लावून तयार न झालेला शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दगलबाज सावकारी दरसाल धार्मिक21. समूहदर्शक शब्द शोधा – गाईगुरांचे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ताफा कळप काफिला खिल्लार 22. घराचे छप्पर गवताच्या पेंढ्यांनी किंवा झावळ्यांनी शाकारतात – या वाक्यात सामान्यरूप झालेले एकूण किती शब्द आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तीन चार पाच एक23. अयोग्य पर्याय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बांगडी – बांगड्या पाटी – पाट्या पुस्तक – पुस्तक छत्री – छत्र्या24. परवा दुपारी नाना शेतात अचानक पडले – या वाक्यात विधेयविस्तार या गटात कोणते शब्द येतील? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] परवा दुपारी शेतात नाना परवा दुपारी परवा दुपारी शेतात अचानक परवा दुपारी अचानक पडले25. निक्षून सांगणे म्हणजे काय? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बजावून सांगणे एखाद्याविषयी खोटी बातमी पसरवणे नाश करणे अडचण दूर करणे Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवाMarathi Full TestMarathi Chapter wise Test
Anonymous 14/06/2023 at 8:12 amQuestion chhan hote pn n study kelya mule chagl nahi sodau shakli but test is best Reply
Nice
Question chhan hote pn n study kelya mule chagl nahi sodau shakli but test is best
22/25
20Mark
22 marks
23/25
23/25
24
22
Gauri ekhande
Akole
25/15