Marathi Practice Exam 40 12 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 13/06/2023 1. समूहदर्शक शब्द शोधा – गाईगुरांचे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ताफा खिल्लार कळप काफिला2. जे लवकर उठतील ते माझ्या सोबत येतील – या वाक्यातील संबंधी सर्वनाम निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ते जे माझ्या यापैकी नाही 3. ——-किती छान चित्र आहे – योग्य केवलप्रयोगी अव्यय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अहाहा छे ठीक अच्छा4. विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ओढाळ × भटक्या दोषी × निर्दोष दोष × गुण नायनाट × निर्मिती5. एका कानाने अफवा ऐकली आणि ती दुसऱ्या कानाने सोडून दिली – या वाक्यामध्ये कोणत्या उभयान्वयी अव्ययाचा वापर केला आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विकल्पबोधक उद्देशबोधक कारणबोधक समुच्चय बोधक 6. विध्यर्थी वाक्य ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] आज कमी थंडी पडावी आज खूप थंडी पडली तर बाहेर निघू नको आज बाहेर निघू नको आज खूप थंडी पडली7. मोराचा —-ऐकून मन खूप प्रसन्न झाले – वाक्य पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] घूत्कार केकारव कलरव कुहूकुहू8. निक्षून सांगणे म्हणजे काय? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] एखाद्याविषयी खोटी बातमी पसरवणे अडचण दूर करणे नाश करणे बजावून सांगणे 9. चतुर्थी विभक्तीचा कारकार्थ काय आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] संबंध संप्रदान अधिकरण अपादान10. परवा दुपारी नाना शेतात अचानक पडले – या वाक्यात विधेयविस्तार या गटात कोणते शब्द येतील? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] परवा दुपारी शेतात अचानक परवा दुपारी शेतात नाना परवा दुपारी परवा दुपारी अचानक पडले11. अरण्यरुदन’ या आलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] निरुपयोगी कार्य क्षुल्लक दिसणारी गोष्ट चांगली प्रथा उपयोगी उपदेश12. वंदनाने लाडू खाऊन संपवला – दिलेल्या वाक्याचा साधा भविष्यकाळ करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वंदना लाडू खाऊन संपवेल वंदना लाडू खात असे वंदनाने लाडू खाऊन संपवते वंदना लाडू खात आहे13. वाघाच्या गुहेत शिरलेला माणूस जिवंत बाहेर पडू शकेल पण त्या गुहेत वाघ नसला पाहिजे – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] केवल वाक्य संयुक्त वाक्य मिश्र वाक्य उद्गारार्थी वाक्य14. ड् ढ् ही मृदू स्पर्श व्यंजने कोणत्या वर्गातील आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ट वर्ग क वर्ग प वर्ग त वर्ग15. बदाबदा चमचम वटवट खळखळ हे … आहेत [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] क्रियाविशेषण अव्यय उभयान्वयी अव्यय शब्दयोगी अव्यय केवलप्रयोगी अव्यय16. अयोग्य पर्याय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पुस्तक – पुस्तक बांगडी – बांगड्या पाटी – पाट्या छत्री – छत्र्या17. ललाट भाल हे कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कपाळ पवित्र कौशल्य ऐश्वर्य18. शुद्ध शब्द ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] स्यत्य सत्य सत्त सत19. नामाला जोडून येणारे असे शब्दयोगी अव्यय ज्यांचे सामान्यरूप होत नाही त्यांना ….. शब्दयोगी अव्यय असे म्हणतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] स्पर्श विधी प्रतिरुपक शुद्ध20. आपद + काल = आपत्काल हा संधी प्रकार कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्वर संधी व्यंजन संधी विसर्ग संधी अनुनासिक संधी 21. घराचे छप्पर गवताच्या पेंढ्यांनी किंवा झावळ्यांनी शाकारतात – या वाक्यात सामान्यरूप झालेले एकूण किती शब्द आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पाच तीन एक चार 22. पुणेरी मिसळ या शब्दातील विशेषण हे ——विशेषण आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नामसाधित सार्वनामिक अव्ययसाधित धातुसाधित23. प्रत्यय लावून तयार न झालेला शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दरसाल धार्मिक सावकारी दगलबाज24. पिल्ले लपाछपी खेळत आहेत – या वाक्यातील क्रियापद कोणता अर्थ व्यक्त करते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संकेतार्थ स्वार्थ आज्ञार्थ विध्यर्थ25. अरबी भाषेतील असलेला शब्द गट निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हुकूम अर्ज मालक साहेब गदारोळ बंडी ताळा अनारसा चोर कंबर पोट रेडा भोजन नयन संगती अब्ज Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवाMarathi Full TestMarathi Chapter wise Test
Anonymous 14/06/2023 at 8:12 amQuestion chhan hote pn n study kelya mule chagl nahi sodau shakli but test is best Reply
Nice
Question chhan hote pn n study kelya mule chagl nahi sodau shakli but test is best
22/25
20Mark
22 marks
23/25
23/25
24
22
Gauri ekhande
Akole
25/15