Marathi Practice Exam 40 12 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 13/06/2023 1. घराचे छप्पर गवताच्या पेंढ्यांनी किंवा झावळ्यांनी शाकारतात – या वाक्यात सामान्यरूप झालेले एकूण किती शब्द आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] एक तीन पाच चार 2. विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नायनाट × निर्मिती ओढाळ × भटक्या दोष × गुण दोषी × निर्दोष3. ललाट भाल हे कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कपाळ ऐश्वर्य पवित्र कौशल्य4. आपद + काल = आपत्काल हा संधी प्रकार कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अनुनासिक संधी विसर्ग संधी व्यंजन संधी स्वर संधी5. निक्षून सांगणे म्हणजे काय? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बजावून सांगणे एखाद्याविषयी खोटी बातमी पसरवणे अडचण दूर करणे नाश करणे6. पिल्ले लपाछपी खेळत आहेत – या वाक्यातील क्रियापद कोणता अर्थ व्यक्त करते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संकेतार्थ विध्यर्थ स्वार्थ आज्ञार्थ7. विध्यर्थी वाक्य ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] आज बाहेर निघू नको आज खूप थंडी पडली तर बाहेर निघू नको आज कमी थंडी पडावी आज खूप थंडी पडली8. नामाला जोडून येणारे असे शब्दयोगी अव्यय ज्यांचे सामान्यरूप होत नाही त्यांना ….. शब्दयोगी अव्यय असे म्हणतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] प्रतिरुपक शुद्ध विधी स्पर्श9. प्रत्यय लावून तयार न झालेला शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दगलबाज धार्मिक सावकारी दरसाल 10. मोराचा —-ऐकून मन खूप प्रसन्न झाले – वाक्य पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कुहूकुहू कलरव केकारव घूत्कार11. एका कानाने अफवा ऐकली आणि ती दुसऱ्या कानाने सोडून दिली – या वाक्यामध्ये कोणत्या उभयान्वयी अव्ययाचा वापर केला आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विकल्पबोधक कारणबोधक समुच्चय बोधक उद्देशबोधक12. परवा दुपारी नाना शेतात अचानक पडले – या वाक्यात विधेयविस्तार या गटात कोणते शब्द येतील? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] परवा दुपारी शेतात अचानक परवा दुपारी अचानक पडले परवा दुपारी परवा दुपारी शेतात नाना13. वाघाच्या गुहेत शिरलेला माणूस जिवंत बाहेर पडू शकेल पण त्या गुहेत वाघ नसला पाहिजे – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मिश्र वाक्य संयुक्त वाक्य केवल वाक्य उद्गारार्थी वाक्य14. जे लवकर उठतील ते माझ्या सोबत येतील – या वाक्यातील संबंधी सर्वनाम निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ते यापैकी नाही जे माझ्या 15. अयोग्य पर्याय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] छत्री – छत्र्या पुस्तक – पुस्तक बांगडी – बांगड्या पाटी – पाट्या16. वंदनाने लाडू खाऊन संपवला – दिलेल्या वाक्याचा साधा भविष्यकाळ करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वंदना लाडू खात आहे वंदना लाडू खाऊन संपवेल वंदना लाडू खात असे वंदनाने लाडू खाऊन संपवते17. ——-किती छान चित्र आहे – योग्य केवलप्रयोगी अव्यय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अहाहा छे अच्छा ठीक18. अरण्यरुदन’ या आलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] निरुपयोगी कार्य चांगली प्रथा उपयोगी उपदेश क्षुल्लक दिसणारी गोष्ट19. अरबी भाषेतील असलेला शब्द गट निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भोजन नयन संगती अब्ज हुकूम अर्ज मालक साहेब चोर कंबर पोट रेडा गदारोळ बंडी ताळा अनारसा20. चतुर्थी विभक्तीचा कारकार्थ काय आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अपादान अधिकरण संप्रदान संबंध21. बदाबदा चमचम वटवट खळखळ हे … आहेत [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय केवलप्रयोगी अव्यय22. शुद्ध शब्द ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] स्यत्य सत्य सत सत्त23. समूहदर्शक शब्द शोधा – गाईगुरांचे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ताफा काफिला खिल्लार कळप24. ड् ढ् ही मृदू स्पर्श व्यंजने कोणत्या वर्गातील आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] क वर्ग त वर्ग प वर्ग ट वर्ग 25. पुणेरी मिसळ या शब्दातील विशेषण हे ——विशेषण आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सार्वनामिक नामसाधित अव्ययसाधित धातुसाधित Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवाMarathi Full TestMarathi Chapter wise Test
Anonymous 14/06/2023 at 8:12 amQuestion chhan hote pn n study kelya mule chagl nahi sodau shakli but test is best Reply
Nice
Question chhan hote pn n study kelya mule chagl nahi sodau shakli but test is best
22/25
20Mark
22 marks
23/25
23/25
24
22
Gauri ekhande
Akole
25/15