Marathi Practice Exam 40 12 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 13/06/2023 1. विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ओढाळ × भटक्या दोष × गुण नायनाट × निर्मिती दोषी × निर्दोष2. निक्षून सांगणे म्हणजे काय? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अडचण दूर करणे बजावून सांगणे एखाद्याविषयी खोटी बातमी पसरवणे नाश करणे3. घराचे छप्पर गवताच्या पेंढ्यांनी किंवा झावळ्यांनी शाकारतात – या वाक्यात सामान्यरूप झालेले एकूण किती शब्द आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तीन पाच एक चार 4. अयोग्य पर्याय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बांगडी – बांगड्या पाटी – पाट्या पुस्तक – पुस्तक छत्री – छत्र्या5. ड् ढ् ही मृदू स्पर्श व्यंजने कोणत्या वर्गातील आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ट वर्ग त वर्ग क वर्ग प वर्ग6. जे लवकर उठतील ते माझ्या सोबत येतील – या वाक्यातील संबंधी सर्वनाम निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] यापैकी नाही माझ्या ते जे 7. आपद + काल = आपत्काल हा संधी प्रकार कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विसर्ग संधी अनुनासिक संधी स्वर संधी व्यंजन संधी 8. वंदनाने लाडू खाऊन संपवला – दिलेल्या वाक्याचा साधा भविष्यकाळ करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वंदनाने लाडू खाऊन संपवते वंदना लाडू खाऊन संपवेल वंदना लाडू खात असे वंदना लाडू खात आहे9. चतुर्थी विभक्तीचा कारकार्थ काय आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] संप्रदान अधिकरण संबंध अपादान10. विध्यर्थी वाक्य ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] आज खूप थंडी पडली आज बाहेर निघू नको आज खूप थंडी पडली तर बाहेर निघू नको आज कमी थंडी पडावी11. पिल्ले लपाछपी खेळत आहेत – या वाक्यातील क्रियापद कोणता अर्थ व्यक्त करते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विध्यर्थ संकेतार्थ स्वार्थ आज्ञार्थ12. ——-किती छान चित्र आहे – योग्य केवलप्रयोगी अव्यय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ठीक अच्छा छे अहाहा 13. प्रत्यय लावून तयार न झालेला शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दरसाल धार्मिक सावकारी दगलबाज14. बदाबदा चमचम वटवट खळखळ हे … आहेत [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शब्दयोगी अव्यय केवलप्रयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय क्रियाविशेषण अव्यय 15. अरबी भाषेतील असलेला शब्द गट निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गदारोळ बंडी ताळा अनारसा चोर कंबर पोट रेडा हुकूम अर्ज मालक साहेब भोजन नयन संगती अब्ज16. नामाला जोडून येणारे असे शब्दयोगी अव्यय ज्यांचे सामान्यरूप होत नाही त्यांना ….. शब्दयोगी अव्यय असे म्हणतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] शुद्ध स्पर्श प्रतिरुपक विधी17. मोराचा —-ऐकून मन खूप प्रसन्न झाले – वाक्य पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कलरव केकारव घूत्कार कुहूकुहू18. वाघाच्या गुहेत शिरलेला माणूस जिवंत बाहेर पडू शकेल पण त्या गुहेत वाघ नसला पाहिजे – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] केवल वाक्य उद्गारार्थी वाक्य संयुक्त वाक्य मिश्र वाक्य19. एका कानाने अफवा ऐकली आणि ती दुसऱ्या कानाने सोडून दिली – या वाक्यामध्ये कोणत्या उभयान्वयी अव्ययाचा वापर केला आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कारणबोधक विकल्पबोधक समुच्चय बोधक उद्देशबोधक20. अरण्यरुदन’ या आलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उपयोगी उपदेश चांगली प्रथा निरुपयोगी कार्य क्षुल्लक दिसणारी गोष्ट21. पुणेरी मिसळ या शब्दातील विशेषण हे ——विशेषण आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नामसाधित अव्ययसाधित सार्वनामिक धातुसाधित22. परवा दुपारी नाना शेतात अचानक पडले – या वाक्यात विधेयविस्तार या गटात कोणते शब्द येतील? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] परवा दुपारी परवा दुपारी अचानक पडले परवा दुपारी शेतात नाना परवा दुपारी शेतात अचानक23. समूहदर्शक शब्द शोधा – गाईगुरांचे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] काफिला खिल्लार कळप ताफा24. शुद्ध शब्द ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सत्य स्यत्य सत्त सत25. ललाट भाल हे कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कौशल्य ऐश्वर्य पवित्र कपाळ Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवाMarathi Full TestMarathi Chapter wise Test
Anonymous 14/06/2023 at 8:12 amQuestion chhan hote pn n study kelya mule chagl nahi sodau shakli but test is best Reply
Nice
Question chhan hote pn n study kelya mule chagl nahi sodau shakli but test is best
22/25
20Mark
22 marks
23/25
23/25
24
22
Gauri ekhande
Akole
25/15