Marathi Practice Exam 42 [ Updated ] 1. सडलेला कांदा फेकून दे – विशेषण प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] समासघटित परिमाणवाचक अव्ययसाधित धातुसाधित 2. कृष्णार्पण’ हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कर्मधारय बहुव्रीही तत्पुरुष अव्ययीभाव 3. अरण्यरुदन या अलंकारिक शब्दाचा काय अर्थ होतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] वणवा संततीप्राप्तीसाठी केलेले यज्ञ घुसमट अनुपयोगी कृत्य 4. आई’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] माय अंबर आऊस अंबा जननी मोहिनी जन्मदात्री अनुरक्त 5. शेजारच्या आजीबाई खूप घाबरल्या – या वाक्यातील उद्देशविस्तार कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आजीबाई शेजारच्या खूप घाबरल्या 6. आ’ कारान्त पुल्लिंगी नामाचे अनेकवचन ‘ए’ कारान्त होते या नियमात न बसणारा शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ओढा अनारसा तळे दांडा 7. आम्ही सर्व तुमच्याकडे येणार आहोत – या वाक्यातील दर्शक सर्वनाम कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तुमच्याकडे यापैकी नाही आम्ही सर्व 8. आई बागेत झाडांना पाणी घालु का? – वाक्याचा प्रकार ओळखा संयुक्त वाक्य प्रश्नार्थी वाक्य मिश्र वाक्य आज्ञार्थी वाक्य 9. सर्वांनी हसावे – प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सकर्मक कर्तरी सकर्मक भावे अकर्मक भावे अकर्मक कर्तरी 10. खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हंस सीताराम टोळ ऊ 11. तहान हा खालील पैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] देशी विदेशी तद्भव तत्सम 12. शिल्लक रक्कम या अर्थासाठी कोणता आलंकारिक शब्द येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गोमा गणेश फुटकी कवडी बेबाकी गंगाजळी 13. घराच्या बाजूला जनावरांसाठी गोठा असतो – षष्ठी प्रत्यय लागलेला शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] घराच्या गोठा बाजूला असतो 14. रस्त्याच्या दुतर्फा गुलाबाचा—-आकर्षक दिसत होता [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ताटवा जाळी गुच्छ समूह 15. सूर्योदया—- डोंगर तांबुस किरणात न्हाऊन निघतो – या वाक्यात योग्य शब्दयोगी अव्ययाचा वापर करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] खेरीज बरोबर आतून विषयी 16. सिद्धापुरवाडी गावात नाचणीचे पीक घेतले जाते – या वाक्यात एकूण किती विशेषनाम आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तीन दोन एकही नाही पाच 17. सामान्य रूप झालेली शब्दाची विसंगत जोडी शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] खांब – खांबास डोंगर – डोंगरात निर्णय – निर्णयाला शेतकरी – शेतकराला 18. पैसे कर्जाऊ देणारा या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] देवक तितीक्षा ऋणको धनको 19. अत्यंत रागीट मनुष्य आपलेच नुकसान करून घेतो या अर्थाची म्हण निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गळा नाही सरी सुखी निद्रा करी अति उदार तो सदा नादार अति राग भीक माग खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी 20. पुढीलपैकी शुद्ध शब्द शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उत्प्रेंशीत उत्प्रेशीत उत्प्रेक्षित उत्प्रेक्षीत 21. द्वितीया विभक्तीचे प्रत्येक खालीलपैकी कोणत्या नामाला लागले आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] माणसाला राजकारणाच्या पुस्तकातून व्यासपीठावर 22. तात्यांनी शीतलला मंगळसूत्र घेण्यासाठी पैसे पाठवले होते – वाक्याचा काळ ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रीती भूतकाळ पूर्ण वर्तमानकाळ पूर्ण भूतकाळ अपूर्ण भूतकाळ 23. दगडबिगड लटपट लगबग हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अनुकरणवाचक अंशाभ्यस्त सामासिक पूर्णाभ्यस्त 24. गुजराती भाषेतून मराठी भाषेत आलेले शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नानी इमली तपास डबा दादर रिकामटेकडा बाद मुदत बदल पेशवा खाना पोशाख 25. ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहे असा – [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] स्वयंभू आजानुबाहु बाहुबली समर्थ Loading … आणखी टेस्ट द्या खालील बटनावर क्लिक करा मराठी विषयाच्या पूर्ण अभ्यासक्रमावर आधारित टेस्ट सोडवा. नाम, सर्वनाम या सारख्या प्रत्येक प्रकरणावर आधरित टेस्ट सोडवा इतर विषयाच्या टेस्ट द्या
शिव राठोड 11/02/2021 at 6:31 pm सर टेस्ट दिले की आम्ही दिलेले उत्तर बरोबर की चूक आहे हे नाही दाखवत सर 100 मार्क ची टेस्ट देत जा Reply
Sagar Sir | SBfied.com 11/02/2021 at 7:10 pm सर टेस्ट गुगल क्रोम मध्ये सोडवा सर्व प्रोब्लेम सुटतील Reply
Mst
सर टेस्ट दिले की आम्ही दिलेले उत्तर बरोबर की चूक आहे हे नाही दाखवत सर 100 मार्क ची टेस्ट देत जा
सर टेस्ट गुगल क्रोम मध्ये सोडवा सर्व प्रोब्लेम सुटतील