Marathi Practice Exam 42 29 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/06/2023 1. गुजराती भाषेतून मराठी भाषेत आलेले शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पेशवा खाना पोशाख नानी इमली तपास बाद मुदत बदल डबा दादर रिकामटेकडा2. सिद्धापुरवाडी गावात नाचणीचे पीक घेतले जाते – या वाक्यात एकूण किती विशेषनाम आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पाच तीन दोन एकही नाही3. कृष्णार्पण’ हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अव्ययीभाव तत्पुरुष कर्मधारय बहुव्रीही4. अत्यंत रागीट मनुष्य आपलेच नुकसान करून घेतो या अर्थाची म्हण निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी अति राग भीक माग गळा नाही सरी सुखी निद्रा करी अति उदार तो सदा नादार5. खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हंस टोळ सीताराम ऊ6. तहान हा खालील पैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] देशी तद्भव विदेशी तत्सम7. रस्त्याच्या दुतर्फा गुलाबाचा—-आकर्षक दिसत होता [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गुच्छ जाळी समूह ताटवा8. ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहे असा – [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] समर्थ स्वयंभू बाहुबली आजानुबाहु9. सामान्य रूप झालेली शब्दाची विसंगत जोडी शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] डोंगर – डोंगरात खांब – खांबास शेतकरी – शेतकराला निर्णय – निर्णयाला10. तात्यांनी शीतलला मंगळसूत्र घेण्यासाठी पैसे पाठवले होते – वाक्याचा काळ ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पूर्ण वर्तमानकाळ पूर्ण भूतकाळ रीती भूतकाळ अपूर्ण भूतकाळ11. सर्वांनी हसावे – प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी सकर्मक भावे अकर्मक भावे12. शेजारच्या आजीबाई खूप घाबरल्या – या वाक्यातील उद्देशविस्तार कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] घाबरल्या आजीबाई शेजारच्या खूप13. द्वितीया विभक्तीचे प्रत्येक खालीलपैकी कोणत्या नामाला लागले आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] व्यासपीठावर राजकारणाच्या माणसाला पुस्तकातून14. पुढीलपैकी शुद्ध शब्द शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उत्प्रेक्षित उत्प्रेक्षीत उत्प्रेंशीत उत्प्रेशीत15. घराच्या बाजूला जनावरांसाठी गोठा असतो – षष्ठी प्रत्यय लागलेला शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बाजूला असतो घराच्या गोठा16. अरण्यरुदन या अलंकारिक शब्दाचा काय अर्थ होतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] वणवा संततीप्राप्तीसाठी केलेले यज्ञ अनुपयोगी कृत्य घुसमट17. पैसे कर्जाऊ देणारा या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] धनको देवक ऋणको तितीक्षा18. आई बागेत झाडांना पाणी घालु का? – वाक्याचा प्रकार ओळखा प्रश्नार्थी वाक्य आज्ञार्थी वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य19. शिल्लक रक्कम या अर्थासाठी कोणता आलंकारिक शब्द येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गंगाजळी बेबाकी फुटकी कवडी गोमा गणेश20. सूर्योदया—- डोंगर तांबुस किरणात न्हाऊन निघतो – या वाक्यात योग्य शब्दयोगी अव्ययाचा वापर करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विषयी खेरीज आतून बरोबर21. आ’ कारान्त पुल्लिंगी नामाचे अनेकवचन ‘ए’ कारान्त होते या नियमात न बसणारा शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ओढा अनारसा दांडा तळे22. सडलेला कांदा फेकून दे – विशेषण प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] धातुसाधित समासघटित परिमाणवाचक अव्ययसाधित23. आई’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जननी मोहिनी माय अंबर जन्मदात्री अनुरक्त आऊस अंबा24. दगडबिगड लटपट लगबग हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अंशाभ्यस्त पूर्णाभ्यस्त अनुकरणवाचक सामासिक25. आम्ही सर्व तुमच्याकडे येणार आहोत – या वाक्यातील दर्शक सर्वनाम कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सर्व यापैकी नाही आम्ही तुमच्याकडे Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवाMarathi Full TestMarathi Chapter wise Test
शिव राठोड 11/02/2021 at 6:31 pmसर टेस्ट दिले की आम्ही दिलेले उत्तर बरोबर की चूक आहे हे नाही दाखवत सर 100 मार्क ची टेस्ट देत जा Reply
Sagar Sir | SBfied.com 11/02/2021 at 7:10 pmसर टेस्ट गुगल क्रोम मध्ये सोडवा सर्व प्रोब्लेम सुटतील Reply
Bhagyasheree aswale 14/07/2023 at 5:42 pmSir ki study ny keli shje mi dok laun det h mala 9 marks. Bhetle pn thank you tumhi aamchya sathi itk krta h Reply
vikas gaikwad 27/09/2023 at 1:00 pmkhup bhari test jas jasi navin test yeu rahili ts tse mark vadhu rahile mhnje cofidence yeu rahila so nice Reply
Mst
Hi
Chann sir
8
ha app konta ahe
21
सर टेस्ट दिले की आम्ही दिलेले उत्तर बरोबर की चूक आहे हे नाही दाखवत सर 100 मार्क ची टेस्ट देत जा
सर टेस्ट गुगल क्रोम मध्ये सोडवा सर्व प्रोब्लेम सुटतील
21/25
Ok sir
Bhau brobr bolle tumhi
25/25
22/25
18
21
Marathi
24/25
25/23
komal chavan
21 marks
Sir ki study ny keli shje mi dok laun det h mala 9 marks. Bhetle pn thank you tumhi aamchya sathi itk krta h
25/24
15/10
14 mark phkt padle
khup bhari test jas jasi navin test yeu rahili ts tse mark vadhu rahile mhnje cofidence yeu rahila so nice
25/24 MARKS
15
१९/२५brobar ६ chukle
17/25
15/25