Marathi Practice Exam 42

1. आई बागेत झाडांना पाणी घालु का? – वाक्याचा प्रकार ओळखा

 
 
 
 

2. पुढीलपैकी शुद्ध शब्द शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. तहान हा खालील पैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

4. सामान्य रूप झालेली शब्दाची विसंगत जोडी शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. अत्यंत रागीट मनुष्य आपलेच नुकसान करून घेतो या अर्थाची म्हण निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. दगडबिगड लटपट लगबग हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. सडलेला कांदा फेकून दे – विशेषण प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. सर्वांनी हसावे – प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

10. ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहे असा – [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

11. तात्यांनी शीतलला मंगळसूत्र घेण्यासाठी पैसे पाठवले होते – वाक्याचा काळ ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. सूर्योदया—- डोंगर तांबुस किरणात न्हाऊन निघतो – या वाक्यात योग्य शब्दयोगी अव्ययाचा वापर करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. घराच्या बाजूला जनावरांसाठी गोठा असतो – षष्ठी प्रत्यय लागलेला शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. द्वितीया विभक्तीचे प्रत्येक खालीलपैकी कोणत्या नामाला लागले आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

15. शिल्लक रक्कम या अर्थासाठी कोणता आलंकारिक शब्द येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

16. रस्त्याच्या दुतर्फा गुलाबाचा—-आकर्षक दिसत होता [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

17. अरण्यरुदन या अलंकारिक शब्दाचा काय अर्थ होतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

18. पैसे कर्जाऊ देणारा या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

19. आ’ कारान्त पुल्लिंगी नामाचे अनेकवचन ‘ए’ कारान्त होते या नियमात न बसणारा शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

20. शेजारच्या आजीबाई खूप घाबरल्या – या वाक्यातील उद्देशविस्तार कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

21. आम्ही सर्व तुमच्याकडे येणार आहोत – या वाक्यातील दर्शक सर्वनाम कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

22. आई’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

23. गुजराती भाषेतून मराठी भाषेत आलेले शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

24. कृष्णार्पण’ हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

25. सिद्धापुरवाडी गावात नाचणीचे पीक घेतले जाते – या वाक्यात एकूण किती विशेषनाम आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 25


मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवा

29 thoughts on “Marathi Practice Exam 42”

  1. शिव राठोड

    सर टेस्ट दिले की आम्ही दिलेले उत्तर बरोबर की चूक आहे हे नाही दाखवत सर 100 मार्क ची टेस्ट देत जा

  2. Bhagyasheree aswale

    Sir ki study ny keli shje mi dok laun det h mala 9 marks. Bhetle pn thank you tumhi aamchya sathi itk krta h

  3. vikas gaikwad

    khup bhari test jas jasi navin test yeu rahili ts tse mark vadhu rahile mhnje cofidence yeu rahila so nice

Leave a Reply to Anonymous Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now