Marathi Practice Exam 42 29 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/06/2023 1. तहान हा खालील पैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] तत्सम तद्भव देशी विदेशी2. दगडबिगड लटपट लगबग हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सामासिक पूर्णाभ्यस्त अंशाभ्यस्त अनुकरणवाचक3. शिल्लक रक्कम या अर्थासाठी कोणता आलंकारिक शब्द येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] फुटकी कवडी गोमा गणेश गंगाजळी बेबाकी4. आम्ही सर्व तुमच्याकडे येणार आहोत – या वाक्यातील दर्शक सर्वनाम कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] यापैकी नाही सर्व तुमच्याकडे आम्ही5. पुढीलपैकी शुद्ध शब्द शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उत्प्रेक्षित उत्प्रेशीत उत्प्रेक्षीत उत्प्रेंशीत6. शेजारच्या आजीबाई खूप घाबरल्या – या वाक्यातील उद्देशविस्तार कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] खूप शेजारच्या घाबरल्या आजीबाई7. आई बागेत झाडांना पाणी घालु का? – वाक्याचा प्रकार ओळखा मिश्र वाक्य आज्ञार्थी वाक्य संयुक्त वाक्य प्रश्नार्थी वाक्य8. सडलेला कांदा फेकून दे – विशेषण प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] समासघटित धातुसाधित परिमाणवाचक अव्ययसाधित9. सिद्धापुरवाडी गावात नाचणीचे पीक घेतले जाते – या वाक्यात एकूण किती विशेषनाम आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तीन पाच दोन एकही नाही10. ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहे असा – [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] समर्थ आजानुबाहु स्वयंभू बाहुबली11. आई’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] माय अंबर आऊस अंबा जननी मोहिनी जन्मदात्री अनुरक्त12. द्वितीया विभक्तीचे प्रत्येक खालीलपैकी कोणत्या नामाला लागले आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] माणसाला पुस्तकातून राजकारणाच्या व्यासपीठावर13. अरण्यरुदन या अलंकारिक शब्दाचा काय अर्थ होतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अनुपयोगी कृत्य घुसमट वणवा संततीप्राप्तीसाठी केलेले यज्ञ14. अत्यंत रागीट मनुष्य आपलेच नुकसान करून घेतो या अर्थाची म्हण निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गळा नाही सरी सुखी निद्रा करी खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी अति राग भीक माग अति उदार तो सदा नादार15. गुजराती भाषेतून मराठी भाषेत आलेले शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नानी इमली तपास बाद मुदत बदल पेशवा खाना पोशाख डबा दादर रिकामटेकडा16. सूर्योदया—- डोंगर तांबुस किरणात न्हाऊन निघतो – या वाक्यात योग्य शब्दयोगी अव्ययाचा वापर करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बरोबर विषयी आतून खेरीज17. पैसे कर्जाऊ देणारा या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] देवक तितीक्षा धनको ऋणको18. आ’ कारान्त पुल्लिंगी नामाचे अनेकवचन ‘ए’ कारान्त होते या नियमात न बसणारा शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दांडा तळे अनारसा ओढा19. सामान्य रूप झालेली शब्दाची विसंगत जोडी शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शेतकरी – शेतकराला डोंगर – डोंगरात निर्णय – निर्णयाला खांब – खांबास20. सर्वांनी हसावे – प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सकर्मक भावे अकर्मक कर्तरी सकर्मक कर्तरी अकर्मक भावे21. कृष्णार्पण’ हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कर्मधारय अव्ययीभाव बहुव्रीही तत्पुरुष22. तात्यांनी शीतलला मंगळसूत्र घेण्यासाठी पैसे पाठवले होते – वाक्याचा काळ ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पूर्ण वर्तमानकाळ पूर्ण भूतकाळ रीती भूतकाळ अपूर्ण भूतकाळ23. घराच्या बाजूला जनावरांसाठी गोठा असतो – षष्ठी प्रत्यय लागलेला शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] घराच्या गोठा असतो बाजूला24. रस्त्याच्या दुतर्फा गुलाबाचा—-आकर्षक दिसत होता [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गुच्छ जाळी ताटवा समूह25. खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सीताराम टोळ ऊ हंस Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवाMarathi Full TestMarathi Chapter wise Test
शिव राठोड 11/02/2021 at 6:31 pmसर टेस्ट दिले की आम्ही दिलेले उत्तर बरोबर की चूक आहे हे नाही दाखवत सर 100 मार्क ची टेस्ट देत जा Reply
Sagar Sir | SBfied.com 11/02/2021 at 7:10 pmसर टेस्ट गुगल क्रोम मध्ये सोडवा सर्व प्रोब्लेम सुटतील Reply
Bhagyasheree aswale 14/07/2023 at 5:42 pmSir ki study ny keli shje mi dok laun det h mala 9 marks. Bhetle pn thank you tumhi aamchya sathi itk krta h Reply
vikas gaikwad 27/09/2023 at 1:00 pmkhup bhari test jas jasi navin test yeu rahili ts tse mark vadhu rahile mhnje cofidence yeu rahila so nice Reply
Mst
Hi
Chann sir
8
ha app konta ahe
21
सर टेस्ट दिले की आम्ही दिलेले उत्तर बरोबर की चूक आहे हे नाही दाखवत सर 100 मार्क ची टेस्ट देत जा
सर टेस्ट गुगल क्रोम मध्ये सोडवा सर्व प्रोब्लेम सुटतील
21/25
Ok sir
Bhau brobr bolle tumhi
25/25
22/25
18
21
Marathi
24/25
25/23
komal chavan
21 marks
Sir ki study ny keli shje mi dok laun det h mala 9 marks. Bhetle pn thank you tumhi aamchya sathi itk krta h
25/24
15/10
14 mark phkt padle
khup bhari test jas jasi navin test yeu rahili ts tse mark vadhu rahile mhnje cofidence yeu rahila so nice
25/24 MARKS
15
१९/२५brobar ६ chukle
17/25
15/25